एसटी भाडेवाढ

Big Breaking: टोलमाफीच्या निर्णयानंतर एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज!

ST Seasonal fare Cancelled: निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

Oct 14, 2024, 02:27 PM IST

एसटीची १८ टक्के भाडेवाढ झाल्याने नवीन तिकीट दर पाहा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव लागू केलाय. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून तिकीट दरात वाढ होणार आहे. 

Jun 15, 2018, 07:43 PM IST

एसटीचा प्रवास महागला, आज रात्रीपासून दरवाढ लागू

डिझेल दरवाढीचे कारण पुढे करत राज्य परिवहन विभागाने (एसटी) ऐन गणेशोत्सवात भाडेवाढ केली आहे. याआधी किरकोळ भाडेवाढ केली होती. सातत्याने एसटी भाडेवाढ करत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Aug 21, 2014, 04:12 PM IST

एसटीचा प्रवास पुन्हा महागला, केली अल्प भाडेवाढ

एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास थोडासा महागणार आहे. एसटीने ही अत्यल्प भाडेवाढ केल्याचे म्हटले आहे. ही भाडेवाढे ३१ जुलैपासून अमंलात येणार आहे.

Jul 26, 2014, 06:07 PM IST

एसटीची ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ

राज्यात एसटीचे ७ मार्चपासून भाडे वाढणार आहे. याबाबतची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. सर्वसामान्यांच्या एस.टी.ने ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. ३१ किलोमीटरनंतर ५४ किलोमीटरपर्यंत १ रुपया तर ५५ ते ९० कि.मी.पर्यंत २ रुपये आणि ९१ ते १५० कि.मी.करिता ३ रुपये अशी भाडेवाढ असेल.

Mar 5, 2014, 10:32 AM IST

एसटीचा प्रवास महागला, ९ नोव्हेंबरपासून भाडेवाढ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. पहिल्या १२ किमीपर्यंत ही भाडेवाढ नाही. ही भाडेवाढ १ आणि २ रूपये टप्प्यानुसार असणार आहे.

Nov 7, 2013, 07:52 PM IST

खिशावर एसटीचा डल्ला

एसटीला दररोज लाखो रूपयांचा तोटा होत असल्याचे कारण पुढे करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर एसटी पुन्हा डल्ला मारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भाडेवाढ ४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ही भाडेवाढ ६.२५ टक्के इतकी असणार आहे.

Aug 5, 2012, 03:02 PM IST