परभणी | एसटीच्या भरतीमध्ये तांत्रिक 'लोच्या'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
एसटीची भरती लिपिक-टंकलेखक परीक्षा पुढे ढकलली
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सरळसेवा भरती 2016-17 अंतर्गत लिपिक-टंकलेखक कनिष्ठ पदासाठीची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं, त्यांच्याकडे पुरेशी संगणक यंत्रणाच बसवण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालं.
Nov 8, 2017, 05:53 PM ISTरत्नागिरीत एसटी भरतीचा भोंगळ कारभार, उमेदवारांना फटका
एसटी महामंडळ भरतीचा भोंगळ कारभाराचा फटका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसलाय.
Sep 27, 2017, 08:13 AM ISTGood News : एसटीमध्ये १४ हजार पदे भरणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात १४ हजार पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
Jan 4, 2017, 09:52 PM ISTएसटीमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य, ६५०पदे भरणार - रावते
स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी एसटीमध्ये विभागीय स्तरावर भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. परिवहन विभागातील ६५० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असेही ते म्हणालेत.
Jan 20, 2015, 12:35 PM ISTएसटीत भरणार २००० चालकांची पदे
बेरोजगार तरुणांना खूशखबर आहे. एस.टी.त चालकांची तब्बल दोन हजार पदे भरण्यात येणार असून याबाबतची जाहिरात महिनाभरात निघणार आहे. ही भरती केवळ कोकणसाठी स्वतंत्र असणार आहे. याबाबचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.
Oct 16, 2013, 09:36 AM IST