'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?
'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?
Jul 14, 2017, 09:05 PM IST'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?
एसआरए प्रकल्पातील घोटाळ्यामुळं अचानक प्रकाशझोतात आले ते विक्रोळी पार्कसाईट येथील हनुमाननगर... गेल्या दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पामुळं शेकडो कुटुंबीय ट्रान्झिट कँम्पमध्ये अक्षरश: सडतायत. विकासक बदलून येतात आणि जातात, पण प्रकल्प काही मार्गी लागत नाही...
Jul 14, 2017, 07:41 PM ISTएसआरए प्रकल्पातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 02:41 PM ISTएसआरएची घरं विकत घेणाऱ्यांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 04:30 PM ISTएसआरएची घरं विकणाऱ्या, भाड्यानं देणाऱ्यांना दिलासा
एसआरएची घरं विकणाऱ्या, भाड्यानं देणाऱ्यांना दिलासा
Jul 27, 2016, 02:00 PM ISTमूळ कोळीवाडा रहिवाशांचा एसआरएला विरोध
मूळ कोळीवाडा रहिवाशांचा एसआरएला विरोध
Nov 12, 2015, 09:12 PM IST'एसआरए'चा अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात
'एसआरए'चा अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात
Oct 2, 2015, 11:10 AM IST'एसआरए' योजनेत घोळ; 'एचडीआयएल’वर गुन्हा दाखल
‘एचडीआयएल’ या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे एकापाठोपाठ एक कथित घोटाळे आता उजेडात येऊ लागलेत. गोरगरीब झोपडीवासियांची तसेच मध्यमवर्गियांची एचडीआयएल कशी फसवणूक करतेय, याची धक्कादायक उदाहरणं समोर येत आहेत.
Dec 11, 2014, 01:49 PM ISTएसआरए प्रकरणी ३ जणांविरोधात तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 09:22 PM ISTमुंबईत क्लस्टर तर ठाण्यात एसआरएला मंजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 09:14 AM ISTमुंबईतील क्लस्टरनंतर ठाण्यात एसआरएला मंजुरी
मुंबईप्रमाणेच ठाणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.
Sep 10, 2014, 08:57 AM ISTआता म्हाडाची घरंही द्या अधिकृतरित्या भाड्यानं!
म्हाडाच्या नव्या निर्णयानं म्हाडाच्या घरात राहणाऱ्या भाडेकरुंना दिलासा मिळालाय. म्हाडाची घरं आता भाड्यानं देता येणार आहेत. मात्र, त्यासाठी म्हाडाची पूर्वपरवानगी असणं आवश्यक असणार आहे.
Aug 7, 2013, 09:40 AM ISTएसआरएची १७ हजार घरे वापराविना!
मुंबईत एकीकडं घरांची मारामार असताना माहुल भागात एसआरएची सुमारे 17 हजार घरे वापराविना पडून आहेत. यातील बावीसशे घरे पोलिसांनाही दिली जाणारेत. परंतु एसआरए आणि बीएमसीच्या वादात ही घरे पडून आहेत.
Mar 27, 2013, 11:18 PM IST