एलपीजी सिलिंडर

LPG Cylinder Price: गॅस सिलेंडर झाला 'इतका' स्वस्त ; पाहा काय आहे कपातीनंतरची किंमत

आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या धर्तीवर सध्या देशात अनेक मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यातलाच हा एक निर्णय. 

Dec 22, 2023, 08:07 AM IST

LPG Price Cut: एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

LPG Gas Cylinder Price Cut: एलपीजी सिलिंडर किमतीबाबत मोठी अपडेट. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशावरील भार कमी झालाय. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Jun 1, 2023, 07:39 AM IST

LPG सिलिंडरवर सूट मिळवायची असेल तर ही पद्धत वापरा, 300 रुपये कमी द्यावे लागतील

LPG Cylinder price : आपल्याला स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची सबसिडी (Rasoi gas Ki Subsidy) येत आहे की नाही, हे पाहायचे असेल तर आपल्याला एक काम करावे लागेल.  

Mar 13, 2021, 12:58 PM IST

LPGचे नवीन दरः हे सिलिंडर ५५ रुपयांनी महाग झाले, आजपासून नवीन दर लागू होत आहेत

आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा (commercial gas cylinder) दर वाढला आहे. हा सिलिंडर (cylinder) आता ५५ रुपयांना महाग होईल.  

Dec 1, 2020, 03:57 PM IST