अबब! 500,000,000,000 ची संपत्ती? अखेर एलॉन मस्कच्या श्रीमंतीचा स्त्रोत जगासमोर; पाहा पाण्यासारखा पैसा येतोय कुठून...
Elon Musk Net Worth : श्रीमंती आहे की थट्टा? एलॉन मस्कची संपत्ती लवकरच गाठणार 500,000,000,000 चा आकडा, इतका पैसा येतो कुठून? अखेर गुपित उघड
Dec 17, 2024, 11:11 AM IST
बाथरुमपर्यंतही असतात बॉडीगार्ड्स, जगातील सर्वात श्रीमंत Elon Musk यांची सुरक्षा कशी आहे?
Elon Musk Security : जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत एलन मस्क यांचं नाव अव्वल स्थानावर आहे. मस्क यांची सुरक्षा व्यवस्थाही जगातील सर्वात तगडी सुरक्षा व्यवस्था मानली जाते. जाणून घेऊन त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी असते आणि त्यावर किती खर्च होतो.
Sep 18, 2024, 05:25 PM ISTएका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?
Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान?
Jun 18, 2024, 02:51 PM ISTElon Musk ने बददले X चे नियम! न्यूड आणि अश्लिल कंटेंट पोस्ट करण्याबाबत मोठी सूट
Adult Content on X : एलन मस्कने जेव्हापासून सत्ता हाती घेतली आहे. तेव्हापासून नियमांमध्ये सतत बदल होताना दिसत आहे. तसेच रेव्हेन्यूमध्ये देखील कशी वाढ होईल याचा विचार केला जात आहे. अशातच एलन मस्कने एडल्ट कंटेंट पोस्ट करण्याला सूट दिली आहे. या बदलत्या नियमांबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Jun 4, 2024, 01:41 PM ISTमाणसचं एलियन आहेत; एलन मस्क पुराव्यानिशी सिद्ध करणार
एलन मस्क (Elon Musk) यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे.
May 28, 2024, 07:55 PM ISTदुबईत पुराच्या पाण्यात बोटीप्रमाणे धावली Tesla कार; VIDEO पाहून नेटकरी आश्चर्यचकित
Dubai Rain: दुबईत मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अनेक गाड्या रस्त्यांवर पाण्यात अडकून पडल्या आहेत. पण अशा स्थितीतही टेस्ला कार पुराच्या पाण्यातून धावतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 18, 2024, 06:43 PM IST
एलन मस्क यांचा पुन्हा धक्का! पोस्ट लाईक, रिप्लाय करण्याचेही मोजावे लागणार पैसे
Fee for Post on x: आता तुमचा खिसा आणखी थोडा खाली करायचा प्लान एलन मस्क आणि त्यांच्या टिमने आणलाय. काय आहे हा प्लान? त्याचा तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम? याबद्दल जाणून घेऊया.
Apr 16, 2024, 03:05 PM IST'टेस्ला'च्या कारखान्यात रोबोटचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मस्क म्हणाला, 'इंजिनिअरला...'
Elon Musk News: रोबोटने खरंच एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना फारच क्वचित घडते. मात्र एखाद्या चित्रपटाचा सीन वाटावा असा प्रकार खरोखर घडला आहे.
Dec 29, 2023, 12:37 PM ISTTwitter आता Whatsapp ला देणार टक्कर! आणलं जबरदस्त फिचर; फोन नंबरशिवाय करा VIDEO, Audio कॉल
ट्विटरवर आता ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फिचर सुरु करण्यात आलं आहे. हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला ते आधी ऑन करावं लागणार आहे.
Oct 26, 2023, 04:37 PM IST
मेटानंतर आता Elon Musk यांनी घेतला Wikipedia शी पंगा; म्हणाले, 'मी एक अब्ज डॉलर्स देतो, तुम्ही फक्त...'
Elon Musk On Wikipedia : अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आधीच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची ओळख बदलली आहे आणि आता विकिपीडियाला ऑफर दिली आहे. मस्क यांनी विकिपीडियाला विशेष अटींसह 1 अब्ज डॉलर देण्याचं आश्वसन दिलंय.
Oct 24, 2023, 11:19 PM ISTपीएम मोदींना भेटल्यानंतर टेस्लाचे शेअर्स तेजीत, एलोन मस्कना 10 अब्ज डॉलर्सचा फायदा
Elon Musk Meeting With PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरच इलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
Jun 22, 2023, 08:26 PM ISTGmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..
Gmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..तुम्ही गुगल सर्व्हिसेस म्हणजेच Gmail, Google Drive, Google Photos वापरत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत गूगल 'ह्या' अकान्ट्स च्या सगळ्या सर्विसेस बंद करणार आहे.
May 18, 2023, 04:16 PM ISTTwitter ला मिळाली नवी CEO; Elon Musk यांनी जाहीर केलं नाव!
Twitter New CEO Linda Yaccarino: जगातील सर्वात प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरला (Twitter) नवी सीईओ (CEO) मिळाली आहे. लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) या ट्विटरच्या नव्या सीईओ असतील.
May 12, 2023, 11:58 PM ISTTwitter नं Blue Tick हटवली; योगी आदित्यनाथांपासून बिग बी, विराटपर्यंत नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना फटका
Twitter Blue Tick Remove: एलन मस्क यांच्या ट्विटरकडून करण्यात आलेली ही कारवाई पाहता, सध्या हे माध्यम 'जो मै बोलता हूं वो मै करता हूं' अशाच Attitude मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही.
Apr 21, 2023, 07:43 AM IST
Elon Musk यांच्या मनात दडलंय काय, Twitter विकण्याची तयारी?
Twitter संदर्भातील बऱ्याच बातम्या आणि माहिती गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाहायला मिळत आहेत. मग ते नोकरकपात असो किंवा मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला इशारा असो. पण आता मात्र चक्क ट्विटरच्या विक्रीचीच चर्चा सुरुये
Apr 13, 2023, 09:23 AM IST