मुंबई : एमटीडीसी काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार
मुंबई : एमटीडीसी काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार
Aug 6, 2019, 05:30 PM ISTपर्यटनला चालना मिळाण्यासाठी शानदार क्रूझची सफर
महाराष्ट्रात क्रूझ पर्यटनला चालना मिळावी यासाठी एमटीडीसी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने उपक्रम सुरू केलाय. चला आपणही करूया या शानदार क्रूझची सफर
Nov 24, 2017, 11:55 PM ISTअजिंठा-वेरूळ लेणी व्हिजीटर सेंटरचा वीजपुरवठा खंडीत
पर्यटनाच्या दृष्टीनं जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेणींच्या व्हिजीटर सेंटरचा वीज पुरवठा महावितरणनं खंडीत केला आहे.
Nov 10, 2017, 03:34 PM ISTएमटीडीसीची खास गणेश दर्शन टूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 09:32 PM ISTएमटीडीसीचे रिसॉर्टस जानेवारीपर्यंत फूल्ल
एमटीडीसीचे रिसॉर्टस जानेवारीपर्यंत फूल्ल
Dec 28, 2016, 09:11 PM ISTनोटाबंदीच्या काळातही नवीन वर्षांच्या स्वागताला कोकण किनारे भरगच्च!
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला देशात सर्वात जास्त पसंती गोव्याला दिली जाते. पण कोकणातलेही एमटीडीसीचे रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल झालेत. नोटाबंदीचा परिणाम मात्र यावर झालेला दिसत नाही हे विशेष...
Dec 27, 2016, 10:26 PM ISTमुंबईत सुरु होणार कसिनो ?
परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर कसिनो सुरु करण्यात यावेत, असा प्रस्ताव एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं राज्य सरकारला दिले आहेत.
Apr 28, 2016, 09:43 PM ISTसरकारनं महिला दहीहंडी पथकाच्या परदेश वारीचा खर्च महिलांकडूनच घेतला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 07:06 PM ISTव्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं कोकण टुरिझमसाठी घेतलेल्या सव्वा सहा कोटी रुपये किंमतीच्या पाच व्होल्वो बसेस बेस्टच्या आणिक बस आगारात धूळ खात पडून आहेत. जनतेचा पैसा पाण्यात कसा घालवला जातो. त्याचे हे एक उदाहरण.
May 23, 2013, 07:10 PM IST