एमआयडीसी

एमआयडीसी जमीन वादावर खडसेंचं स्पष्टीकरण

एमआयडीसी जमीन वादावर खडसेंचं स्पष्टीकरण

May 30, 2016, 08:36 PM IST

डोंबिवली ब्लास्टनंतर कुत्राही हरवला

डोंबिवली ब्लास्टनंतर कुत्राही हरवला

May 29, 2016, 09:13 PM IST

डोंबिवली ब्लास्टच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

डोंबिवली ब्लास्टच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

May 27, 2016, 10:16 PM IST

डोंबिवली स्फोटातल्या मृतांचा आकडा अकरावर

डोंबिवली स्फोटातल्या मृतांचा आकडा अकरावर

May 27, 2016, 10:15 PM IST

डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा अकरावर

डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकरांच्या कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

May 27, 2016, 05:54 PM IST

डोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या

डोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या

May 26, 2016, 10:16 PM IST

डोंबिवलीतल्या स्फोटामुळे वसाहतीचं 90 टक्के नुकसान

डोंबिवलीतल्या स्फोटामुळे वसाहतीचं 90 टक्के नुकसान

May 26, 2016, 10:15 PM IST

डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

डोंबिवलीच्या एमआयडीसीतील फेज २ परिसरातील हार्बट ब्राऊन केमिकल कंपनीत मोठा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन जण ठार झालेत तर ३७हून अधिक जण जखमी झालेत. 

May 26, 2016, 01:54 PM IST

नागपूर एमआयडीसीत भरदिवसा घरफोडी

नागपूर एमआयडीसीत भरदिवसा घरफोडी

May 3, 2016, 09:48 PM IST

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60  पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली. 

Apr 21, 2016, 08:16 PM IST

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

Apr 21, 2016, 07:58 PM IST

डोंबिवली एमआयडीसीत भीषण आग

डोंबिवली एमआयडीसीत भीषण आग

Mar 5, 2016, 07:42 PM IST