एमआयडीसी

MIDCची चूक कुटुंब उद्ध्वस्त! जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू

अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या एका चुकीचा फटका दोन कुटुंबांना बसला. हसती-खेळती दोन लहान मुलं कुटुंबाला सोडून कायमची गेली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला

Mar 23, 2023, 02:53 PM IST

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणार, प्रदूषण नियंत्रण मंडळ-एमआयडीसीची समन्वय समिती

कोल्हापूरमधील (Kolhapur) पंचगंगा नदीचे (Panchganga river) प्रदूषण (Pollution) रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

Jan 6, 2021, 05:01 PM IST

एमआयडीसीकडून राज्यातील उद्योगांना दिलासा

कोरोना संकटात सापडलेल्या उद्योगांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Jun 17, 2020, 07:41 PM IST

महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी रेड कार्पेट, सरकार या सुविधा देणार

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी सरकारने वेगवेगळ्या सुविधा द्यायचा निर्णय घेतला आहे.

May 15, 2020, 07:53 PM IST

धक्कादायक ! पोलीसच चोर, दरोडेखोर निघाला

कोरोना  विरोधातील लढ्यात पोलीस बांधव आपल्या जीवावर होऊन काम करीत असतानाच त्यांच्यातील एकाने मात्र पोलिसांची मान खाली घातली आहे.  

May 5, 2020, 09:24 AM IST

कोरोनाचे संकट । एमआयडीसीकडून ११ कोटींची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली.

Apr 2, 2020, 03:17 PM IST

डोंबिवली एमआयडीसीत कंपनीला भीषण आग

अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल

Feb 18, 2020, 03:23 PM IST
 Badlapur MIDC One Dead And Two Injured In Blast In Factory PT1M25S

बदलापूर | एमआयडीसीत बॉयलरमध्ये स्फोट, 1 जण ठार

बदलापूर | एमआयडीसीत बॉयलरमध्ये स्फोट, 1 जण ठार

Jan 22, 2020, 01:30 PM IST
Badlapur MIDC Ground Report On Blast In Factory PT1M41S

बदलापूर | एमआयडीसीत स्फोट, 1 जण ठार

बदलापूर | एमआयडीसीत स्फोट, 1 जण ठार

Jan 22, 2020, 01:15 PM IST

महाड एमआयडीसीत रसायन कंपनीला भीषण आग

रायगडमधल्या महाड एमआयडीसीत भीषण आग लागली. रोहन केमिकल कंपनीला ही आग लागली. 

May 24, 2018, 01:42 PM IST

रायगड । महाड येथील एमआयडीसीत कंपनीला मोठी आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 01:19 PM IST

महाड एमआयडीसी स्फोटांच्या मालिकेने हादरली

रायगड जिल्ह्यातल्या महाड औद्योगिक वसाहत दुपारच्‍या सुमारास स्‍फोटांच्‍या मालिकेने हादरली .

Apr 26, 2018, 08:36 PM IST

तारापूर MIDCमध्ये लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू

पालघर जिल्हातील तारापूर MIDCमध्ये स्फोटामुळे लागलेली भीषण आग आटोक्यात आलीये. पण या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याचं आता पुढे आलंय.   

Mar 9, 2018, 09:15 AM IST