एप्रिल

सावधान! मुंबईकरांना बसताय उन्हाचे चटके, 'ही' घ्या काळजी

Summer Tips: सध्या उन्हाचा कडाका चांगलाचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बाहेर पडण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...

Apr 14, 2024, 05:10 PM IST

निवडणुका आणि सण! एप्रिलमध्ये 'इतके' दिवस शाळा बंद

April School Holiday 2024: एप्रिल महिन्यात निवडणुका आणि सणांमुळे अनेक दिवस शाळांना सुट्टी असेल. 

Mar 30, 2024, 08:10 PM IST

Panchang, 30 April 2023 : सूर्य उपासनेने चमकणार भाग्य! पाहा शुभ मुहूर्त, अशुभ काळ, राहुकाल, दिशाहीन

Panchang, 30 April 2023 : आज दशमी तिथी, वृद्धी योग, माघा नक्षत्र आणि रविवार. अशा या दिनाला सूर्याचा उपासना केल्यास भाग्य उजळेल. जाणून घ्या आजचे  शुभ मुहूर्त, अशुभ काळ, राहुकाल, दिशाहीन (Panchang Today)

Apr 30, 2023, 06:22 AM IST

Dhan Raj Yog 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर धन राज योग, 'या' राशीचे लोक होणार श्रीमंत?

Dhan Raj Yog 2023 : ग्रह उदय आणि अस्त याचा लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ग्रह गोचरमुळे अनेक योग तयार होतात. ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगाने धन राज योग तब्बल  50 वर्षांनंतर जुळून आला आहे. 

Apr 29, 2023, 09:25 AM IST

Panchang, 29 April 2023 : आज सीता नवमीसोबतच रवि योग; सूर्य आणि शनिला प्रसन्न करण्याचा अद्भूत योग

Panchang, 29 April 2023 : प्रत्येक दिवस नवीन सकाळ घेऊन येतो आणि सोबत काही शुभ अशुभ योगही, अशात तुम्हाला पंचांग मदत करतं. आज सीता नवमीला जाणून घ्या शनिवारचं पंचांग...(Panchang Today)

 

Apr 29, 2023, 06:40 AM IST

Panchang, 28 April 2023 : आज दुर्गाष्टमी; 'या' शुभ मुहूर्तांमुळं तुम्हालाही होऊ शकतो फायदा

Panchang, 28 April 2023 : ज्योतिषविद्येत पंचांगाला अतिशय महत्त्वं दिलं जातं. अशा परिस्थितीत काही मुहूर्त हे पंचागाशिवाय पाहता येत नाहीत. आज अशाच काही मुहूर्तांचा योग जुळून आला आहे. 

 

Apr 28, 2023, 06:51 AM IST

Panchang, 27 April 2023 : आज गुरु पुष्य, सर्वार्थ सिद्धीसह तीन योगांचं महामिलन; पाहून घ्या आजचे अद्वीतीय मुहूर्त

Panchang, 27 April 2023 : तिथी आणि एकंदर पंचांगानुसार आजचा दिवस अतिशय शुभ असून, या दिवशी तुम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टींचा निर्धारही करु शकता. ज्योतिषविद्येनुसार काय आहे आजच्या दिवसाचं महत्त्वं? जाणून घेऊया 

 

Apr 27, 2023, 06:46 AM IST

Panchang, 24 april 2023 : आजच्या दिवशी 'या' मुहूर्तांवरच करा शुभकार्य; पाहून घ्या आजचं पंचांग

Todays Panchang, 24 april 2023 : अमुक एक दिवस आपल्या राशीसाठी कसा जाईल याची कल्पना घेण्यासाठी तुम्ही जसा राशीभविष्याचा आधार घेता; त्याचप्रमाणं आजचा सबंध दिवसच नेमका कसा असेल हे जाणून घेण्यासाठी पाहा, पंचांग. 

 

Apr 24, 2023, 06:51 AM IST

Ishta Devata : तुम्हाला माहिती तुमची इष्ट देवता कोण आहे? जन्म महिन्यानुसार जाणून घ्या 'आराध्य' देवतेबद्दल

Ishta Devata : ज्योतिषशास्त्रात आपल्याला इष्टदेवाची पूजा करण्यास सांगितलं जातं. असं केल्याने सर्व संकट दूर राहतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. पण तुम्हाला इष्टदेवा माहिती नसेल तर, चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमची इष्टदेवता सांगणार आहोत.

Apr 18, 2023, 12:07 PM IST

एप्रिलमध्ये 'या' दिवशी बॅंक बंद, आधीच माहिती करुन घ्या नाहीतर होईल धावपळ

या सुट्ट्यांविषयी आपल्याला अगोदरच माहिती हवी

Mar 30, 2021, 10:30 AM IST

मोदी सरकारचं गिफ्ट ! 1 एप्रिलपासून तुमचा आठवडा केवळ 4 दिवसांचा ?

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता

Feb 9, 2021, 10:40 AM IST

कामगार कायद्यात बदल ! एप्रिलपासून कर्मचाऱ्यांच्या मिळणार कमी पगार

 एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार

Feb 9, 2021, 10:17 AM IST

कोरोना व्हायरसवरील औषधाचा दावा; एप्रिलमध्ये चाचणीची शक्यता

एप्रिल महिन्यात औषधाची क्लिनिकल ट्रायल होण्याची शक्यता

Mar 16, 2020, 05:47 PM IST

राज्यात मार्च-एप्रिल महिन्यातच पारा चाळीशीपार!

या बदललेल्या वातावरणामुळे ताप सर्दी डोकेदुखी या आजारांनी डोकं वर काढलंय

Apr 2, 2019, 03:11 PM IST