Ishta Devata : तुम्हाला माहिती तुमची इष्ट देवता कोण आहे? जन्म महिन्यानुसार जाणून घ्या 'आराध्य' देवतेबद्दल

Ishta Devata : ज्योतिषशास्त्रात आपल्याला इष्टदेवाची पूजा करण्यास सांगितलं जातं. असं केल्याने सर्व संकट दूर राहतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. पण तुम्हाला इष्टदेवा माहिती नसेल तर, चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमची इष्टदेवता सांगणार आहोत.

Apr 18, 2023, 22:15 PM IST

Ishta Devata According Your Birth Month :  गणेश, शंकर भगवान, हनुमानजी आणि लक्ष्मी...प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवताची पूजा करतो. सुखासाठी, संकटं दूर करण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी आपण त्याचा समोर नतमस्तक होतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार आपण आपल्या इष्टदेवतेची पूजा केल्यास आपल्याला पूर्ण फळ मिळतं आणि फायदा होतो.

1/13

तुमची इष्टदेवता माहिती आहे?

जर तुम्हाला तुमची इष्टदेवता माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला प्रत्येक महिन्याचे अधिष्ठाता देवता किंवा त्या महिन्याच्या देवाबद्दल सांगणार आहोत. जर त्या महिन्यात तुमच्या जन्म असेल तर तुम्ही त्या देवताची पूजा केल्यास तुम्हाला लाभ होईल.  

2/13

जानेवारी (January)

जानेवारी जन्मलेल्या लोकांनी काली मातेची पूजा करावी. 

3/13

फेब्रुवारी (February)

फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांनी भोलेनाथाची पूजा करावी. 

4/13

मार्च (March)

मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांनी नरसिंहजींची पूजा करावी.

5/13

एप्रिल (April)

एप्रिल जन्मलेल्या लोकांनी हनुमानजीची पूजा करावी. 

6/13

मे (May)

मे महिन्यात जन्मलेल्या  लोकांनी भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील.

7/13

जून (June)

जून महिन्यात जन्मलेल्या लोकांनी कार्तिकेयची पूजा करावी. 

8/13

जुलै (July)

जुलै महिन्यात  जन्मलेल्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी.

9/13

ऑगस्ट (August)

ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांनी गणेशाची पूजा करावी.

10/13

सप्टेंबर (September)

सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांनी श्री हरी विष्णूजींची पूजा करावी. 

11/13

ऑक्टोबर (October)

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या लोकांनी माँ दुर्गा आदिशक्तीची पूजा करावी. 

12/13

नोव्हेंबर (November)

नोव्हेंबर महिन्यात  जन्मलेल्या लोकांनी देवी लक्ष्मीची पूजा करावी. 

13/13

डिसेंबर (December)

डिसेंबर महिन्यात  जन्मलेल्या लोकांनी भगवान श्रीरामाची पूजा करावी.