कुरूलकरच्या चौकशीत सनसनाटी गौप्यस्फोट, आता हनी ट्रॅपचं नाशिक कनेक्शनही उघड
हनीट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओ (DRDO) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरच्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात येतेय. या हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन आधीच उघड झालंय. त्यापाठोपाठ आता या प्रकरणाची पाळंमुळं नाशिकपर्यंत पोहोचल्याची नवी माहिती समोर आलीय.
May 18, 2023, 09:26 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक
पुण्यातील DRDO च्या संचालकाला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून या संचालकाने आपल्या अखत्यारितील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आहे.
May 4, 2023, 08:34 PM IST
सचिन वाझेंचा पाठलाग करणारी गाडी ATSची, वाझेंच्या हालचालींवर नजर
सचिन वाझे यांनी दोन गाड्या आपल्याला फॉलो करत असल्याचा केला होता आरोप
Mar 10, 2021, 05:56 PM ISTबांगलादेशींना महाराष्ट्रात आश्रय, बोगस पासपोर्टप्रकरणी ८ जणांना अटक
वडाळा, मुंब्रा भागात एटीएसने ही कारवाई केली आहे.
Dec 14, 2020, 05:45 PM ISTHALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड, एटीएसची मोठी कारवाई
HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड करण्यात एटीएसला यश आले आहे. लढाऊ विमानांची माहिती आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे.
Oct 9, 2020, 04:43 PM ISTयोगींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला एटीएसकडून अटक
सोशल मीडिया डेस्कवर मेसेज पाठवत...
May 25, 2020, 07:18 AM IST'आयएसआय'कडून टेरर फंडिंग, सतनामधून तीन जणांना एटीएसकडून अटक
हे सर्व आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होते
Aug 22, 2019, 12:27 PM ISTऔरंगाबाद : खुलताबादमधून एक डॉक्टर एटीएसच्या ताब्यात
औरंगाबाद : खुलताबादमधून एक डॉक्टर एटीएसच्या ताब्यात
Mar 5, 2019, 09:55 AM IST...म्हणून एटीएसच्या ताब्यातील डॉक्टरची सुटका
'त्या' नऊ तरुणांशी होता संपर्कात
Mar 5, 2019, 08:04 AM ISTPulwama : कालिंदी एक्स्प्रेसमध्ये सापडललेल्या 'त्या' डायरीचं पुलवामा कनेक्शन
'त्या' डायरीत लिहिलं आहे....
Feb 22, 2019, 11:51 AM ISTATSच्या ताब्यातील 'ते' तरुण आयसीसच्या संपर्कात, मोठ्या घातपाताचा कट उघड
केमिकलच्या वापरातून मोठ्या घातपाताचा, नरसंहाराचा कट उधळला
Feb 6, 2019, 11:31 AM ISTएटीएसकडून पुन्हा मोठी कारवाई, २४ वर्षीय संशयित ताब्यात
प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई
Jan 27, 2019, 01:37 PM ISTनागपूर । शस्त्र घेऊन जाणाऱ्या दोघांना एटीएसने केली अटक
शस्त्र घेऊन जाणाऱ्या दोघांना नागपूर येथे एटीएसने केली अटक
Jan 25, 2019, 11:40 PM ISTठाणे । आयएसआयएसशी संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे. आयएसआयएसशी संबंधावरून हे धाडसत्र सुरु आहे. एटीएसने ९ संशयितांची चौकशी सुरु केली आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठाण्यामधील मुंब्र्यातील कौशा भागातून एटीएस विभागाने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. तर औरंगाबाद या ठिकणी सलमान नावाचा एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देहविरोधक संघटनेसाठी काम करतो आणि हाच सलमान काही दिवसापूर्वी मुंब्रा भागात या तिघांना भेटण्यासाठी गेला होता. या संशयावरून ही एटीएस विभागाने कारवाई केली असावी, अशी शक्यता आहे.
Jan 22, 2019, 05:45 PM IST