एचडीएफसी बँक

मराठी माणसाच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी मनसे कामगार सेना सरसावली

एचडीएफसी (HDFC) बँकेतील मराठी माणसाच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरसावली आहे. मनसे नेत्यांच्या नेतृत्वाखाली एचडीएफसी बँकेच्या लोअर परळ येथील मुख्य कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्ठमंडळाने धडक दिली.

Sep 26, 2017, 04:08 PM IST

एचडीएफसी बँकेसाठी मुंबईची प्रादेशिक भाषा गुजराती ?

गुगलवर hdfc phone banking number सर्च केलं तर मुंबईची प्रादेशिक भाषा ही गुजराती येत आहे

Feb 6, 2017, 10:07 PM IST

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशननं घेतला आहे.

Jan 8, 2017, 06:15 PM IST

मिस्ड कॉल द्या आणि मोबाईल रिचार्ज मिळवा

एचडीएफसी बँक आता पेटीएमला टक्कर देण्यासाठी रिचार्ज बिझनेसमध्ये उतरणार आहे. एचडीएफसी बँकेने मिस्ड कॉलवर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज देण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. 

Dec 5, 2015, 04:03 PM IST