उर्जित पटेल

नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न, नोटबंदीनंतर उर्जित पटेलांनी सोडलं मौन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.

Nov 27, 2016, 09:06 PM IST

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली ०.२५ टक्क्यांची कपात

रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गुडन्यूज दिली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Oct 4, 2016, 03:25 PM IST

रिझर्व्ह बँक गृहकर्जदारांना आज दिलासा देणार का?

सणासुदीच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल आज गृहकर्जदारांना दिलासा देतात का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे.

Oct 4, 2016, 09:03 AM IST

उर्जित पटेल भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर

रघुराम राजन यांच्या जागी आता उर्जित पटेल भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर म्हणून काम पाहणार आहेत.

Aug 20, 2016, 07:08 PM IST