हाथरस अत्याचार : उमा भारती यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर
हाथरस प्रकरणावरून भाजप (BJP) नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना घरचा आहेर दिला आहे.
Oct 3, 2020, 07:39 AM ISTBabri Masjid verdict : 'हा निर्णय देशहिताचा नाही'
ती रथयात्रा बाबरी मशिद पाडण्यासाठीच होती.
Sep 30, 2020, 04:59 PM ISTBabri Masjid verdict : ...तर मशिद जादूनं पडली का, ओवेसींचा संतप्त सवाल
न्यायालयानं निर्णय सुनावताच काय म्हणाले ओवेसी?
Sep 30, 2020, 03:30 PM ISTबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
Sep 30, 2020, 12:38 PM ISTबाबरी मशिद विध्वंस प्रकरणी आज निकाल; आरोपी अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांची नावे
बहुप्रतिक्षित बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी आज लखनऊतील विशेष न्यायालय निकाल देणार आहे.
Sep 30, 2020, 07:03 AM ISTव्हिडिओ : प्रज्ञा सिंग - उमा भारती एकमेकींसमोर आल्या आणि...
व्हिडिओ : प्रज्ञा सिंग - उमा भारती एकमेकींसमोर आल्या आणि...
Apr 30, 2019, 05:45 PM ISTउमा भारती आणि प्रज्ञा सिंह गळाभेट घेऊन ढसाढसा रडल्या
उमा भारती यांनी भोपाळच्या भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांची भेट घेतली.
Apr 29, 2019, 03:33 PM ISTतीर्थयात्रेला जायचेय म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही- उमा भारती
२०१६ मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
Mar 23, 2019, 11:28 AM ISTपुन्हा निवडणूक लढणार नाही, उमा भारतींची घोषणा
भाजपच्या दिग्गज नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती पुन्हा कधीच निवडणूक लढणार नाहीत.
Feb 12, 2018, 06:10 PM IST'पद्मावती'चा वाद संपवण्यासाठी उमा भारतींनी सुचवला 'हा' मार्ग
संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा सिनेमा रोजच बातम्यांचा विषय बनला आहे.
Nov 4, 2017, 11:50 AM ISTगांधीजींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला- उमा भारती
महात्मा गांधींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते असे वक्तव्य भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे.
Oct 13, 2017, 08:03 AM IST...म्हणून मोदींनी उमा भारतींचा राजीनामा घेतला
राजीव प्रताप रूडी आणि उमा भारती या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
Aug 31, 2017, 11:05 PM ISTबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर
डिसेंबर १९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात आज भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांसहीत १२ जणांविरोधात सुनावणी झाली. यावेळी, कोर्टानं सर्व आरोपींना जामीन मंजूर केलेत.
May 30, 2017, 01:36 PM ISTबाबरी मस्जिद सुनावणीवर उमा भारती म्हणतात...
बाबरी मस्जिद सुनावणीवर उमा भारती म्हणतात...
Apr 19, 2017, 07:34 PM ISTभाजप नेत्या उमा भारतींचं पुन्हा मंदिर 'अभी' बनाएंगे
अयोध्या, तिरंगा आणि गंगा यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी या गोष्टींसाठी कोणताही विचार करणार नसल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे.
Apr 19, 2017, 02:38 PM IST