उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: ठाकरेंना CM पदाचे आश्वासन दिलेच नाही, त्या रात्री शहांनी दिली होती 'ही' ऑफर

भाजपतर्फे महाविजय 2024 अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत भिवंडीत आमदार, खासदारांचे प्रशिक्षण वर्ग भरवण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

Jul 13, 2023, 06:26 PM IST

मराठवाड्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा; कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी

पावसाळयात कोल्हापूर, सांगली, आणि सातारा मधील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून जे पाणी वाहून जाते. त्यामुळे तिकडे पूरस्थिती तयार होते. सदर वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला दिले तर सोलापूर सातारा आणि मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल. 

Jul 12, 2023, 11:06 PM IST