योग्य निर्णय दिलाय, आता त्यांनाच घ्यायचाय - उद्धव
युतीबाबत भाजप निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या कोर्टात असल्याचे सांगून त्यांनाच निर्णय घ्याचाय असे स्पष्ट केले. त्यानंतर उद्धव यांनी निर्णयाचा चेंडू भाजपकडे भिरकावून लावला. आपल्याला निरोप नाही. 'मातोश्री'वर कोणतेही बैठक होणार नसल्याचे स्पष्ट करत सेनेने योग्य निर्णय दिलाय. त्यावर त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे, उद्धव म्हणालेत.
Sep 19, 2014, 11:12 PM ISTभाजचा चेंडू शिवसेनेने पुन्हा भाजपकडे गुगलीने टाकला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2014, 11:06 PM ISTबाळासाहेब टेन्शन घ्यायचे का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 09:17 AM ISTमनसे प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याला, उद्धव यांची विदर्भात सुरुवात
मनसेच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराला पुण्यातून तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भातून सुरुवात करणार आहेत.
Mar 21, 2014, 08:27 PM ISTकाय बोलले राज मातोश्रीतून बाहेर पडताना
काही लागलं तर फोन करा... सांभाळून राहा, असे राज ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडताना आपला मोठा भाऊ आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jul 16, 2012, 09:01 PM ISTराज बनले 'सारथी' उद्धवांना सोडले 'मातोश्री'वरती
गेल्या काही वर्षांपासून राजकीय बंधनांमध्ये अडकलेल्या ठाकरे बंधूंनी सर्व बंधने झुगारून रक्ताच्या नात्यांना जवळ करत एकाच दिवशी एक नाही दोन वेळा भेट घेतली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या गाडीतून मातोश्रीवर सोडले.
Jul 16, 2012, 06:27 PM ISTराज ठाकरे बाळासाहेबांना भेटायला 'मातोश्री'वर
आजाराच्या निमित्ताने का होईना, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले. तब्बल साडेतीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे.
Jul 16, 2012, 06:13 PM ISTशरद पवार नीच माणूस – बाळासाहेब ठाकरे
नाशिकमध्ये शरद पवारांचा हलकटपणा दिसून आला. या निच माणसाने घालच्या स्तरावरील राजकारण केलं आहे, अशी बोचरी टीका करताना याला आम्ही कधीही माफ करणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला.
Mar 17, 2012, 11:21 PM ISTउद्धवच 'अजित' की 'पृथ्वीं'चे राज ?
महापालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
Feb 15, 2012, 02:41 PM ISTमहायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली होती तर सेना-भाजपने २५ जागांची तयारी दर्शवली होती. अखेरीस आरपीआयच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.
Jan 9, 2012, 03:46 PM IST