'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर
High Blood Pressure Causes: 'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर. उच्च रक्तदाब ही एक मोठी समस्या असून आजकाल 18-40 वर्षे वयोगटातील बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. कॉफीच्या सेवनाने बीपी वाढण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब मोजण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या देखील करतात.
Jul 16, 2024, 10:08 PM ISTहाय बीपीची 'ही' 4 लक्षणे फक्त रात्रीच दिसतात, झोपेत घात होण्याची शक्यता
उच्च रक्तदाबाची काही लक्षणे आपल्याला दिसत असतात. पण त्याबाबत असलेल्या अज्ञानामुळे ही लक्षणे दुर्लक्षे केली जातात. महत्त्वाचं म्हणजे ही लक्षणे फक्त रात्रीच दिसतात.
May 19, 2024, 08:21 AM ISTकाळं की सैंधव मीठ, High BP असणाऱ्यांसाठी काय उत्तम?
Salt Benefits : मीठाचे प्रकार अनेक तसे त्याचे गुणधर्मही अनेक आहेत. त्यामुळं आपल्या शरीराठी कोणत्या प्रकारचं मीठ फायद्याचं हे जाणून घ्या.
Nov 21, 2023, 10:15 AM ISTKiwi फळ हे Vitamin चा एक चांगला स्रोत, त्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
Kiwi Health Benefits : आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून नेहमी ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यदायी फळांत किवी फळाचा समावेश आहे. किवी या फळात भरपूर जीवनसत्ते असतात. याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. शरीराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी Kiwi उपयुक्त आहे.
Jan 27, 2023, 08:11 AM ISTउच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा हे बदल
उच्च रक्तदाबाची काही तशी खास लक्षणं नसल्याने तो हळू-हळू शरीरात प्रभावित होत जातो.
Apr 29, 2019, 07:10 PM ISTऔषधांशिवाय उच्च रक्तदाबाची समस्या आटोक्यात ठेवतील 'हे' उपाय
तणावग्रस्त आणि झपाट्याने बदलत जाणार्या आपल्या लाईफस्टाईलचा आरोग्यावर गंभीरपणे परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढता ताणताणाव रक्तदाबाची समस्या वाढवण्यामागील एक कारण आहे. हा त्रास कमी करण्यासाठी केवळ औषध उपचार पुरेसे नाहीत. कारण एका टप्प्यानंतर औषधोपचारांचेही साईड इफेक्ट्स दिसतात. त्यामुळे तुम्हांलाही उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यावर मात करण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचीही मदत होऊ शकते.
Aug 27, 2018, 09:25 AM ISTपावसाळ्याच्या दिवसात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खास डाएट टीप्स
पावसाळ्याची मज्जा चहासोबत भजी किंवा गरमागरम वडे खाण्यात असते.
Aug 13, 2018, 01:01 PM ISTऔषधाविना रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे '5' उपाय
तणावग्रस्त जीवनशैलीचा आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होत असतो.
Aug 1, 2018, 03:40 PM ISTरक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात हवेत हे '5' पदार्थ
तणावग्रस्त जीवनशैली आणि संतुलित, पोषक आहाराचा अभाव यामुळे लाईफस्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावला आहे.
Jul 29, 2018, 05:30 PM ISTयोगा करण्यापूर्वी या गोष्टी ठेवा ध्यानात ठेवा
तुम्ही जेव्हा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत असता तेव्हा, तुमचे शरीर त्या व्यायामासाठी तयार असायला हवे.
Jun 6, 2018, 04:18 PM ISTही योगासने ठेवतात रक्तदाब नियंत्रणात
वेळीच जर काळजी घेतली तर, कदाचित भविष्यात होणाऱ्या त्रासापासून सूटका होऊ शकते. त्यासाठी...
Jun 3, 2018, 09:56 AM ISTउच्च रक्तदाब असणाऱ्यांनी या '६' पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करावा !
काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहतो.
May 17, 2018, 10:20 AM ISTकैदी नंबर १०६... तुरुंगात वाढला सलमानचा रक्तदाब!
सलमान खानला जोधपूरच्या जेलमधील दोन नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. सलमान आता जोधपूर जेलमधील १०६ नंबरचा कैदी आहे. सलमान जेलमध्ये आल्यानंतर त्याचा बीपी थोडा वाढल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंग यांनी दिलीय.
Apr 5, 2018, 08:44 PM ISTउच्च रक्तदाब : आपल्या आहारात हे पदार्थ घ्या आणि नियंत्रण मिळवा!
आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात उच्च रक्तदाब हा एक समस्या बनली आहे. आपले खाणे आणि आपली जीवनशैली याला कारणीभूत आहे. दररोजचे स्टेन्शन यामुळे रक्तदाब वाढतो.
Dec 28, 2016, 01:35 PM IST