पृथ्वीवरील पहिला ट्रिलियनेअर! एक हजार अब्जाधीशांना लायकी दाखवणार, 'तो' आहे तरी कोण?
जगात ट्रिलियनेअर होण्याची शर्यत सुरु झाली आहे. या शर्यतीत जो व्यक्ती आहे तो एक हजार अब्जाधीशांना लायकी दाखवणार आहे. जाणून घेऊया कोण आहे हा व्यक्ती.
Jan 20, 2025, 06:14 PM ISTपृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 3800000000000... संपत्तीचा आकडा वाचताना बोबडी वळेल
Elon Musk : पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. या वक्तीच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील.
Dec 12, 2024, 07:28 PM ISTElon Musk : अब्जाधीश एलॉन मस्क 12 व्यांदा झाला बाबा! बाळाच्या जन्माची बातमी सर्वांपासून लपवली कारण...
अब्जाधीश एलॉन मस्क पुन्हा एकदा बाबा झाला आहे आणि तोही 12 व्यांदा..पण ही बातमी सर्वांपासून लपवण्यात आली.
Jun 24, 2024, 12:45 PM ISTमेटानंतर आता Elon Musk यांनी घेतला Wikipedia शी पंगा; म्हणाले, 'मी एक अब्ज डॉलर्स देतो, तुम्ही फक्त...'
Elon Musk On Wikipedia : अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आधीच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची ओळख बदलली आहे आणि आता विकिपीडियाला ऑफर दिली आहे. मस्क यांनी विकिपीडियाला विशेष अटींसह 1 अब्ज डॉलर देण्याचं आश्वसन दिलंय.
Oct 24, 2023, 11:19 PM ISTइजराइल हमास युद्धात elon musk ची उडी;, घेतला 'हा' मोठा निर्णय!
Israel Hamas War: काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या (Elon Musk) वतीने करण्यात आलं आहे.
Oct 13, 2023, 05:57 PM ISTElon Musk यांच्या स्वप्नांचा चुराडा, SpaceX Starship Rocket हवेतच फुटल्यावर अशी दिली रिअॅक्शन; पाहा Video
SpaceX Starship Rocket: इलॉन मस्क आपल्या टीमसह प्रक्षेपण केंद्रावर बसले होते. ज्यावेळी त्यांना रॉकेट फेल गेल्याचं कळालं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गमावल्याचं काहीही दु:ख नव्हतं. वैज्ञानिकांनी काही वेळाने रॉकेट फेल गेल्याचं जाहीर देखील केलं.
Apr 21, 2023, 12:29 AM IST