इंदू मिल

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला अजूनही सुरुवात नाही

एकीकडे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमीपूजन शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी भूमीपूजन झालेल्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या स्मारकाचे काम एक वर्ष होऊनही सुरू होऊ शकलेले नाही. इंदू मिलची जागा अजूनही सरकारच्या मालकीची झालेली नाही. तर दुसरीकडे इंदू मिलच्या 12 एकर जागेपैकी 40 टक्के जागा अद्याप सीआरझेड बाधीत आहे.

Dec 22, 2016, 06:07 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीला प्रारंभ

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामाचा प्रारंभ आज झाला.

Nov 26, 2016, 10:13 PM IST

उद्धव ठाकरेच्या अनुपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचं भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचं भूमिपूजन पार पडलं..  

Oct 11, 2015, 07:34 PM IST

इंदू मिलच्या भूमी पूजनाचा मुहूर्त पुढे ढकलला

इंदू मिलच्या भूमी पूजनाचा मुहूर्त पुढे ढकलला

Sep 25, 2015, 09:10 PM IST

रोखठोक : ज्याचे त्याचे बाबासाहेब, १४ एप्रिल २०१५

ज्याचे त्याचे बाबासाहेब, १४ एप्रिल २०१५

Apr 14, 2015, 10:40 PM IST

इंदू मिल राज्याच्या ताब्यात, डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा

इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात आलीय. १२ एकर जमीन सरकारकडे आलीय. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केलीय. 

Apr 6, 2015, 09:15 AM IST

चैत्यभूमीवर लाखो आंबेडकर अनुयायी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो आंबेडकर अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळलीत. तर चैत्यभूमीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री सचिन अहिर यांनी चैत्यभूमी आणि इंदू मिलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

Dec 6, 2013, 03:57 PM IST

इंदू मिलवर उभं राहणार बाबासाहेबांचं स्मारक!

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (सोमवारी) अखेर मंजुरी दिलीय.

Nov 25, 2013, 11:02 PM IST

अजितदादा म्हणतात, श्रेयासाठी लढू नका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अनेक दिवसांची मागणी मार्गी लागली आहे.

Dec 6, 2012, 03:23 PM IST

इंदू मिलच्या हस्तांतरणाची संसदेत घोषणा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय.

Dec 5, 2012, 12:38 PM IST