इंटरनेटशिवाय

आता इंटरनेटशिवाय वापरता येणार मोबाईल बँकिंग सुविधा

सरकार 'डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी तयारी करत आहे. टेलिकॉम कंपन्यांना अशा कमी खर्च लागणारी टेक्नोलॉजीला वापरण्यास सांगण्यात आलं आहे. इंटरनेटशिवाय देखील मोबाईल बँकींग सेवा वापरता यावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

Dec 5, 2016, 12:05 PM IST

आता, इंटरनेटशिवाय वापरा गूगल मॅप!

गूगल मॅप आता इंटरनेटशिवायही काम करू शकणार आहे. गूगलनं बुधवारी आपल्या मॅपसाठी ऑफलाईन नेव्हिगेशन आणि सर्च फिचर देणार असल्यचं जाहीर केलंय. 

Nov 11, 2015, 11:01 PM IST

इंटरनेटशिवाय मोबाईलवर मिळवा फेसबुक अपडेट!

स्वत:चं फेसबुक स्टेटस अपडेट ठेवणाऱ्या आणि इतरांच्या अपडेटसवर लक्ष ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे... कारण, आता तुमच्या मोबाईलवर फेसबुक अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज भासणार नाही.

Jun 6, 2014, 08:01 AM IST

टॅक्सी बुक करा मोबाईलवर... तेही इंटरनेटशिवाय!

वेळी-अवेळी विमान पकडायला जायचंय किंवा असंच कुठेतरी... आयत्या वेळी टॅक्सी कुठून मिळणार? हा प्रश्न सतावत असेल तर डोन्ट वरी...

Jan 14, 2014, 09:20 PM IST