आसाम

आसामच्या कोकराझारमध्ये दहशतवादी हल्ला, १३ ठार

आसामच्या कोकराझारमध्ये ग्रेनेडच्या साहाय्यानं स्फोट आणि फायरिंग घडवून आणली गेलीय. 

Aug 5, 2016, 03:25 PM IST

ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवर

ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवर 

Jul 28, 2016, 01:04 PM IST

आसाममध्ये ६ लाख लोकांना पूराचा फटका

आसाममध्ये आलेल्या महापूरानं जनजीवन विस्कळीत झालंय.14 जिल्ह्यांमधील सहा लाखांहून अधिक नागरीकांना या पूराचा फटका बसला आहे. पूरग्रस्तांच्या मतदीसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याच्या जवनांना तैनात करण्यात आलं आहे. 

Jul 26, 2016, 09:41 AM IST

संघाच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थी पहिला

आसाममध्ये दहावीच्या परिक्षेचा निकाल लागलाय. पण त्यात राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचं चांगलंच कौतुक होतं आहे.

Jun 1, 2016, 09:23 PM IST

आसाम : दहावीत संघाच्या शाळेत मुस्लिम मुलाची बाजी

दहावीत संघाच्या शाळेत मुस्लिम मुलाची बाजी

Jun 1, 2016, 04:07 PM IST

पंतप्रधानांसह भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी

पंतप्रधानांसह भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी

May 24, 2016, 06:42 PM IST

मुख्यमंत्री होणाऱ्या सोनोवाल यांना शोलेच डायलॉग पाठ

भाजपने पहिल्यांदाच आसाममध्ये आपलं सरकार स्थापन केलं आहे, सर्बानंद सोनोवाल भाजपचे आसामधील पहिले मुख्यमंत्री असतील. 

May 24, 2016, 12:43 PM IST

भाजप आमदाराच्या सुंदर फोटोची जोरदार चर्चा

इशान्य भारतामध्ये भाजपचं कमळ पहिल्यांदाच फुललं आहे. आसामच्या निवडणुका जिंकल्यानं भाजपची पहिल्यांदाच इशान्य भारतामध्ये सत्ता स्थापन होत आहे. 

May 23, 2016, 11:11 PM IST

एका कुत्र्यानं तोडले काँग्रेसच्या विजयाचे लचके!

गुरुवारी लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला. यात, आसाममध्ये काँग्रेसला तोंडावर पडावं लागल्याचं समोर आलं. आता या पराभवाला जबाबदार कोण? याबद्दलच्या चर्चांना ऊत आलाय. 

May 20, 2016, 12:48 PM IST

काँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला

पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.

May 19, 2016, 11:48 PM IST

आसामधील निकाल ऊर्जा देणारा : नरेंद्र मोदी

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे अच्छे दिन आलेले नाहीत. मात्र, आसाममध्ये काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत एका राज्यापुरते अच्छे दिन आलेत. हा विजयाचा उत्साह भाजपला नवी ऊर्जा देणारा असेल, असे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

May 19, 2016, 11:07 PM IST