'मोटा भाई'ने अनिल अंबानींना तुरुंगात जाण्यापासून वाचवलं
अनिल अंबानींनी मानले आभार
Mar 19, 2019, 10:30 AM ISTबँका सलग तीन दिवस राहणार बंद
बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत करुन घ्या अन्यथा तुम्हाला पुढील तीन दिवस बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत.
Jan 22, 2018, 09:23 PM ISTभविष्यात डेबिटकार्ड, क्रेडीट कार्ड निरूपयोगी ठरणार
येत्या ३-४ वर्षांमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड यांचा वापर निरूपयोगी ठरणार असल्याचं भाकीत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवले आहे.
Nov 12, 2017, 09:23 AM ISTआर्थिक व्यवहार करताना या देशांवर अमेरिकेची नजर
अमेरिकेसोबत व्यावसायिक भागीदारी असणाऱ्या सहा मोठ्या देशांवर आता ट्रम्प सरकार कडक नजर ठेवणार आहे. या देशांसोबत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरही सरकारची नजर असणार आहे.
Apr 15, 2017, 02:46 PM ISTआता अंगठ्याने होणार पेमेंट
आता कोणताही आर्थिक व्यवहार करताना कॅश, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. आपल्या बोटांनी आपण सहज पेमेंट करु शकणार आहोत. परंतू त्यासाठी प्रत्येकाचा आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडला असला पाहिजे. आपला आधार नंबर बँक खात्याशी जोडला असेल तर आधार-पे च्या मदतीने आपण पेमेंट करु शकतो.
Apr 13, 2017, 02:04 PM ISTजीमेलवरुन करता येणार पैशांची देवाण-घेवाण
जीमेल वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल फोनमधील जीमेल अॅपद्वारे लवकरच पैसे पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. सध्या अमेरिकेत गुगलने हे नवीन फिचर आणलं आहे. लवकरच ती इतर देशांमध्ये ही सुरु होणार असल्याचं गूगलने सांगितलं आहे.
Mar 17, 2017, 04:26 PM ISTबीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 06:20 PM ISTबीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
राज्यांची क्रिकेट असोसिएशन जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याचं आश्वासन देत नाहीत तोपर्यंत त्यांना पैसे देऊ नका आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, असे आदेश सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत.
Oct 21, 2016, 04:09 PM IST'बीएमसी'चे आर्थिक व्यवहार करणारे खासगी कंपनीमुळे हैराण
मुंबई महापालिकेच्या एकूण २४ वॉर्डच्या कार्यालयांमध्ये तुम्हाला एकच बोंबाबोंब सध्या ऐकायला येणार आहे, ती म्हणजे सर्व्हर डाऊन आहे, यामुळे नागरी सुविधा केंद्रातील आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. यामुळे तुमचं पैसे भरण्याचं कोणतंही काम होणार नाही. मुंबईकर मात्र यामुळे हैराण झाले आहेत.
Dec 21, 2015, 07:50 PM IST