आर्थिक मदत

तिवरे धरण दुर्घटना : अद्याप तिघांचा शोध सुरुच, राष्ट्रवादीकडून आर्थिक मदत

तिवरे धरण फुटून सात दिवस झाले तरी अजूनही एडीआरएफ पथकाची शोध मोहीम सुरु आहे.  

Jul 9, 2019, 01:38 PM IST

चिमुरड्या नंदिनीचा मृत्यू : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची गावकऱ्यांची मागणी

नंदिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आलीय

May 10, 2019, 09:16 AM IST

पुलवामा हल्ला : वीरपत्नींना मोहम्मद शमीची आर्थिक मदत

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.

Feb 18, 2019, 04:57 PM IST

नोकरी गेली तर सरकार देणार आर्थिक मदत, अटलजींच्या नावे योजना

जर तुमची नोकरी गेली तर सरकार तुम्हाला आर्थिक सहाय्यता देणार आहे.

Sep 20, 2018, 04:23 PM IST

सलमान खानची 'ही' हिरोईन टीबीच्या विळख्यात, उपचारासाठीही पैसे नाहीत

अभिनेता सलमान खान जसस बॉलिवूडमध्ये रूपेरी पदद्यावर दबंगस्टार म्हणून ओळखला जातो तसाच तो 'बीईंग ह्युमन' या संस्थेच्या मार्फत अनेक गरजूंना मदतदेखील करतो.  

Mar 19, 2018, 04:52 PM IST

२७ अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या दात्याला मदतीचा हात

जिल्ह्यातील कोळे इथल्या समीर नदाफ या युवकाच्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरु झालाय. समीर नदाफ हा युवक २७ अनाथ मुलांचा सांभाळ करतोय. 

Feb 10, 2018, 02:35 PM IST

नागपूर | बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना राज्यसरकार आर्थिक मदत देणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 05:44 PM IST

मृतांचे कुटूंबीय आर्थिक मदतीपासून वंचित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 06:08 PM IST

आजारी काव्याच्या मदतीसाठी रुग्णालयात पोहोचला हरभजन

हरभजन सिंग याचं एक वेगळचं रुप सर्वांना पहायला मिळालं

Oct 27, 2017, 01:50 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख, जखमींवर मोफत उपचार

परळ-एलफिन्स्टन दुर्घटनाप्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत तर जखमींवर मोफत उपचाराची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

Sep 29, 2017, 01:47 PM IST

फुटिरतावादी नेत्यांना दहशतवाद्यांकडून आर्थिक मदत ?

पाकिस्तानातल्या अतिरेकी संघटनांकडून काश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांना आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेनं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. फुटिरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांची चौकशी करण्यासाठी NIAचं पथक काश्मीरमध्ये पोहोचलं आहे.

May 20, 2017, 08:55 AM IST

शहिदाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ

शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबांच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Dec 1, 2016, 11:19 AM IST