खजूर खाण्याचे हे फायदे आपल्याला आश्चर्यचकीत करतील
खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो.
Sep 4, 2015, 08:22 PM ISTसावधान, साबणामुळे गर्भपाताचा धोका वाढतो!
सर्वसामान्य वस्तूंच्या वापरामुळे महिलांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. हात धुण्याचा साबण, शॅम्पू तसेच पॅकिंग खाद्यपदार्थांमुळे महिलांना गर्भपाताचा धोका पोहोचत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. आरोग्याच्याबाबतीत ही चिंतेची बाब असल्याचे अभ्यासकांनी आपल्या अहवालात नमुद केली आहे.
Sep 3, 2015, 04:59 PM IST