आरोग्य काळजी

हाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय

Bone Cancer Prevention Tips: हाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय. हाडांचा कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास हा कर्करोग संपूर्ण शरीरात पसरण्याची भीती असते. 

Jul 15, 2024, 01:56 PM IST

'या' लोकांनी चुकूनही कच्चा लसूण खावू नये, का जाणून घ्या?

प्राचीन काळापासूनच लसूण आपल्या आयुर्वेदिक -औषधी गुणांसाठी ओळखला जातो. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन, अ‍ॅलिसिनिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही काही लोकांनी कच्च्या लसणाचे सेवन करणं टाळावे. अन्यथा कित्येक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणी लसूण खाऊ नये आणि का खाऊ नये.

Mar 17, 2024, 04:57 PM IST

दूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?

लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का? 

Jan 17, 2024, 03:02 PM IST

Coffee For Health : तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे

Coffee Benefits : कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. प्रत्येकाला कॉफी आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे. 

May 26, 2023, 09:36 AM IST

हे 5 ज्युस घेतल्याने ब्लड शुगर कंट्रोल

तुमच्या जीवनात ब्लड शुगरमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. डायबिटीज ही भारतातील एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. नारळ पाणी पिणे योग्य. त्यामुळे शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पिंक सॉल्ट आणि दही याचे ताक घेतल्याने शुगर नियंत्रणात राहते.

May 13, 2023, 03:50 PM IST

तापमान वाढीने उष्माघाताचा धोका, अशी घ्या काळजी?

दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आले आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

Mar 6, 2021, 02:55 PM IST

आवळा सरबत प्या, हे १० आजार टाळा

आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे.  

Aug 20, 2019, 09:20 PM IST

राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू

राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे.  

Jan 25, 2019, 06:35 PM IST
Baby Food And Health PT2M13S

मुंबई । लहान मुलांना लाडात जेवण भरवणे आरोग्यासाठी धोकादायक

लहान मुलांना चिऊ-काऊचा घास म्हणून जेवण भरवणे हा खरं तर आईसाठी कौतुक सोहळा. पण मुलाला लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. जबरदस्तीनं जेवण भरवल्यास मुलांना लठ्ठपणाचा धोका निर्माण होत असल्याची निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने काढला आहे.

Jan 24, 2019, 10:40 PM IST

लहान मुलांना लाडात जेवण भरवू नका, हा आहे धोका?

लहान मुलांना लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.  

Jan 24, 2019, 10:32 PM IST

बद्‍धकोष्ठतेची समस्या आहे, तर हे 7 घरगुती उपाय करा?

आपले पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे.

Dec 26, 2018, 07:19 PM IST

गोड आरोग्यासाठी धोकादायक, या चार पदार्थाने वाढते वजन, राहा सावधान

या चार पदार्थांमुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते. हे चार पदार्थ आरोग्याचे दुश्मन आहेत. 

Oct 30, 2018, 05:51 PM IST

कच्चा पपई खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे कच्चा पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्चा पपई खाणे केव्हाही चांगले. कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता. 

Jun 5, 2018, 10:24 PM IST

बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम, काळजी घ्या!

कडक उन्हानंतर सध्या मुंबईसह राज्यभरात ब-याच ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येतंय. कोकणात आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

Mar 15, 2018, 10:30 PM IST

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे हे आहेत फायदे

बरेच वेळा आपण चणे-शेंगदाणे खातो. मात्र, शेंगदाणे खाणे आरोग्याला अधिक लाभदायक असेत. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते.

Dec 30, 2017, 05:18 PM IST