आरे मेट्रो कारशेड

आरे मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस सरकारचा डोळा होता - सचिन सावंत

 २०१५-१६ पर्यंत कांजूरच्याच जागेवर मेट्रो कारशेड  (Mumbai Metro Car Shed)व्हावीअशी तत्कालीन फडणवीस सरकारची भूमिका होती, असे सचिन सावंत म्हणाले.

Nov 7, 2020, 04:26 PM IST
BJP Leader Ashish Shelar Criticise Thackeray Government On Metro Carshed Shifting update PT2M11S

मुंबई | बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट- आशिष शेलार

मुंबई | बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट- आशिष शेलार

Feb 26, 2020, 12:00 AM IST

'बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट', आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

पिता पुत्राच्या सरकार मध्ये केवळ बालहट्टासाठी मेट्रो कारशेडसाची जागा बदलली जात आहे.

Feb 25, 2020, 04:55 PM IST

आरे मेट्रो कारशेड आंदोलकांवरील गुन्हे अखेर मागे

आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीसाठी झाडं तोडण्यास पर्यावरणप्रेमींवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Dec 4, 2019, 03:20 PM IST

आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देणे घृणास्पद - आशिष शेलार

महाराष्ट्राचे नवे मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने भाजपने यावर टीका केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "धनुष्यबाणा"च्या "हातात" "घड्याळ" बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार!, 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद.. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे!! अशी टीका त्यांनी केली आहे. 

Nov 29, 2019, 06:29 PM IST

आरे मेट्रो कारशेड प्रकरणी 'या' चार मुद्द्यांवर सुनावणी होणार

सर्व याचिकांबाबत मुख्य न्यायमूर्ती चार मुद्यांवर सुनावणी 

Sep 17, 2019, 05:17 PM IST

आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, शिवसेनेला धुडकावत प्रस्ताव मंजूर

मुंबईतील आरेच्या मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यावरुन आता वाद.

Aug 29, 2019, 05:55 PM IST

आरेतील मेट्रो कारशेडवरून सेना-भाजपमध्ये पुन्हा वाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेची झाडे कापली जाणार आहेत का? याची मी माहिती घेणार असून त्यात विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं.

Jan 5, 2017, 04:24 PM IST