RBI ची मोठी घोषणा! रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा
RBI Repo Rate Unchanged: द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी केली. यावेळेस त्यांनी 3 दिवस झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.
Aug 10, 2023, 10:34 AM ISTPNB घोटाळा : RBI कडे कमी अधिकार, घोटाळे रोखू शकत नाही -उर्जित पटेल
नीरव मोदीने केलेल्या पीएनबी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं हे वक्तव्य सर्वांनाच चक्रावून टाकणारं आहे.
Mar 15, 2018, 12:02 PM IST