आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन होणार; ऐतिहासिक निर्णय
आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी जाहीर केली. पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Oct 18, 2023, 07:02 PM ISTपुण्यात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सुविधा ३१ मार्चपर्यंत स्थगित
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुण्यात आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देणं बंद करण्यात आलं आहे.
Mar 17, 2020, 05:58 PM ISTचोरीच्या गाड्यांचं पासिंग कसं होतं? हे पाहा मग कळेल...
हा सगळा प्रकार औरंगाबाद आरटीओ कार्यालयामध्ये सुरु होता
Jan 28, 2020, 06:05 PM ISTमुंबई । राज्यात नवा वाहतूक अजून का लागू नाही?
केंद्र सरकारने वाहतूक अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून कडक कायदा आमलात आणला आहे. या काद्यानुसार मोठा दंड आकरण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य शासनाने या कायद्याची अमलबजावणी करण्यास दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे.
Sep 6, 2019, 03:30 PM ISTत्या विद्यार्थ्यांना न्याय देणार, मुख्यमंत्र्यांचं मुंडेंना आश्वासन
सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे.
Oct 13, 2018, 06:31 PM ISTआरटीओनं गाडी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न...
त्याला उदगीरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं
Jul 12, 2018, 01:36 PM ISTपुणे | प्रादेशिक परिवहन कार्यालयाला आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 13, 2018, 09:14 PM ISTओव्हरलोड वाहतूक-आरटीओ भ्रष्ट कारभाराविरुद्ध आंदोलन
ओव्हरलोड वाहतूक-आरटीओ भ्रष्ट कारभाराविरुद्ध आंदोलन
Jun 6, 2018, 12:10 AM ISTआरटीओच्या ऑनलाईन सेवेचे तीनतेरा, व्यवहार रखडलेत
राज्यभरातील लाखो नागरिकांना आरटीओत खेटे घालावे लागत आहेत. यासंबंधी परीवहन मंत्र्यांनाही पत्र लिहीण्यात आलंय.
Dec 20, 2017, 08:25 PM ISTमुंबई । आरटीओमधून वाहन फिटनेस चाचणी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 01:42 PM ISTआरटीओत व्यावसायिक वाहनांचं पासिंग ठप्प
राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील व्यावसायिक वाहनांच्या पासिंगचं काम सध्या जवळजवळ ठप्प आहे.
Sep 7, 2017, 08:05 PM ISTआरटीओ अधिकाऱ्यांचे लॉग इन आयडी - पासवर्ड हॅक!
आजवर सामान्य नागरिकांचे इमेल्स हॅक झाल्याची अनेक प्रकरणं ऐकिवात येत होती. मात्र, नाशिकमध्ये चक्क प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याचं संकेतस्थळ हॅक करण्यात आलंय. हे संकेतस्थळ हॅक करुन परस्पर परवाने दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Aug 22, 2017, 12:32 PM ISTसांगली - आरटीओ देणार तासाभरात लर्निंग लायसन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2017, 09:59 PM ISTमुंबई आरटीओमधल्या दलालांवर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 06:41 PM IST