हार, टीका, बनारसी साडी... रेखाची खास झलक: See Photos
Ira-Nupur Wedding Reception : आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या ग्रँड रिसेप्शनमध्ये सर्व स्टार्स एकत्र दिसत आहेत.
Jan 14, 2024, 10:04 AM ISTआयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video
Ira Khan Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकिनं उदयपूर येथे एका सुरेख अशा सोहळ्यामध्ये ख्रिस्त धर्म पद्धतीनंही सहजीवनाची शपथ घेत नुपूरवर असणारं प्रेम व्यक्त केलं. हे क्षण आमिरच्या डोळ्यातही पाणी आणून गेले.
Jan 11, 2024, 09:16 AM IST
'हम साथ साथ है'; लेकीसाठी Ex-Wife, मुलासोबत आमिरचा खास परफॉर्मन्स, कधी पाहिलंय त्याचं हे रुप?
Ira Khan Wedding Video : अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.
Jan 10, 2024, 10:55 AM IST
आयरा खानच्या सासूबाई आहेत प्रशिक्षित नृत्यांगना; अदा पाहून भारावून जाल
Ira Khan Nupur Shilkhare Wedding: कोर्ट मॅरेज पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी लग्नात आलेल्या प्रत्येकानंच नजरा वळवल्या.
Jan 8, 2024, 11:59 AM ISTIra Khan च्या लग्नात 'ही' मराठमोळी अभिनेत्रीच भाव खाऊन गेली
मिथिला पालकरचा लाल रंगाच्या सिल्क साडीमध्ये बोल्ड लूक
Jan 5, 2024, 11:38 AM IST'इतकंच प्रेम होतं तर घटस्फोट का घेतला?' आमिरनं लेकीच्या लग्नात सर्वांसमोर किरण रावला किस केल्याने नवा वाद
Ira Khan Nupur shikhare Wedding Video : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान याच्या मुलीचा म्हणजेच आयरा खानचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.
Jan 4, 2024, 11:10 AM IST
'दोन घटस्फोटांमुळेच ती...'; पहिल्यांदाच उघडपणे बोलला आमिर; मानसिक आरोग्याविषयीचा त्याचा विचार नेटकऱ्यांना खटकला?
Aamir Khan on Mental Health: आजकाल मानसिक आरोग्याशी (World Mental Health Day 2023) संबंधित विविध उपक्रम आखले जातात. कारण वाढत्या कामाच्या स्ट्रेसमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक तणावालाही लोकांना सामोरं जावं लागतं आहे. आज 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे. त्यानिमित्तानं लेक आमिर खान आणि आयरा खानचा (Bollywood Celebrities on Mental Health) एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 10, 2023, 01:18 PM ISTतिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल
ira khan engagement : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरला सोडून यावेळी आयरानं स्वत:चेच काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Nov 30, 2022, 09:59 AM IST
किती Overacting! आमिरची लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video
Ira Khan Nupur Shikhare Engagement : अभिनेता (Aamir khan) आमिर खान याची मुलगी आयरा खान येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे
Nov 22, 2022, 11:51 AM IST