Ira Khan च्या लग्नात 'ही' मराठमोळी अभिनेत्रीच भाव खाऊन गेली

आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नात मिथिला पालकरचा स्टनिंग लूक

लाल रंगाची सिल्क साडी, हटके ब्लाऊज आणि केसात गजरा.. लक्षवेधी ठरली मिथिला

या साडीवर मिथिला हटके डिझाइनजा स्लिव्हलेस ब्लाऊज कॅरी केलाय

मिथिलाने आयराच्या लग्नात नेसलेली साडी ‘सावेंची’ या प्रसिद्ध ब्रॅण्डची

‘सावेंची’ हा ब्रॅण्ड मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि तिची बहीण श्वेता बापटने सुरु केलाय.

मिथिला पालकरने केसात गजरा माळून सौंदर्य अधिक खुलवलंय...

मिथिला पालकरने या साडीवर फक्त गळ्यात गोल्डन चोकर कॅरी केलाय

VIEW ALL

Read Next Story