आयपीएलच्या इतिहासात वॉर्नरने केल्या जलद ४००० धावा
आयपीएलच्या १०व्या हंगामातील आजच्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करताना हैदराबादला २० षटकांत १२८ धावांवर रोखले.
May 17, 2017, 10:55 PM ISTमुंबईचा संघ आयपीएल १० चॅम्पियन, द्रविडची भविष्यवाणी
यंदाच्या आयपीएलमध्ये कोणा विजेता होणार याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भविष्यवाणी केलीये. द्रविडच्या मते मुंबई इंडियन्स यंदा आयपीएलचा विजेता संघ होईल.
May 17, 2017, 06:42 PM ISTरहाणेचा तो कॅच ठरला सिक्स...
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात पुण्याने मुंबईला हरवत अंतिम फेरी गाठली. मुंबईन टॉस जिंकत पुण्याला फलंदाजीचे निमंत्रण दिले. पुण्याने 20 षटकांत मनोज तिवारी 58, अजिंक्य रहाणे 57 आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर 4 गडी गमावत 162 धावा केल्या.
May 17, 2017, 04:53 PM ISTहैदराबादचा गुजरातवर ८ विकेट राखून विजय
ग्रीन पार्क मैदानावर रंगलेल्या गुजरात लायन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या सामन्यात हैदराबादने बाजी मारलीये. हैदराबादने गुजरातवर ८ विकेट राखून विजय मिळवलाय.
May 13, 2017, 08:04 PM ISTअव्वल स्थानासाठी कोलकाताचा मुंबईशी सामना
ऐतिहासिक ईडन गार्डनवर आयपीएल १०च्या हंगामातील अखेरचा लीग सामना रंगणार आहे. कोलकाता नाईटरायडर्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेत. मात्र आजचा हा सामना दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे.
May 13, 2017, 05:34 PM ISTदिल्लीचा पुण्यावर ७ धावांनी विजय
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली डेअरविल्सने पुण्यावर ७ धावांनी विजय मिळवला.
May 12, 2017, 11:53 PM ISTस्टोक्सच्या कॅचपुढे गप्टिलचा कॅचही पडेल फिका
दिल्ली डेअरडेविल्स आणि पुणे सुपरजायंट यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात अखेच्या षटकात बेन स्टोक्सने घेतलेला जबरदस्त कॅच चर्चेचा विषय ठरला.
May 12, 2017, 11:43 PM ISTपुन्हा मैदानावर दिसला धोनीचा चाणाक्षपणा
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाणाक्षपणाची झलक आपल्याला अनेक सामन्यांमधून पाहायला मिळाली.
May 12, 2017, 10:04 PM ISTमैदानातील 'ती' चूक ऋषभला चांगलीच महागात पडली...
दिल्ली डेअरडेविल्स आणि गुजरात लायन्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतची एक चूक त्याला चांगलीच महागात पडली.
May 12, 2017, 05:45 PM ISTपंजाबचा कोलकातावर १४ धावांनी विजय
किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर १४ धावांनी विजय मिळवलाय.
May 9, 2017, 11:38 PM ISTगुजरात लायन्सवर आमलचा 'हमला', हंगामातील दुसरे शतक
पंजाबच्या हाशिम आमलाने गुजरात लायन्सविरुद्ध जोरदार हमला चढवताना शानदार शतक ठोकलेय. विशेष म्हणजे त्याचे हे हंगामातील दुसरे शतक आहे. त्याने ६० चेंडूत १०४ धावा ठोकल्या.
May 7, 2017, 10:14 PM ISTपहिल्या ३६ चेंडूत केकेआरने रचला इतिहास
सुनील नरिने आणि ख्रिस लिनच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर केकेआरने आरसीबीला ६ विकेट राखून हरवले. या विजयासह केकेआर पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये.
May 7, 2017, 09:21 PM ISTकोलकात्याचा बंगळुरुवर धमाकेदार विजय
केकेआर आणि आरसीबी यांच्यात रंगलेल्या आजच्या सामन्यात कोलकात्याने ८ विकेट राखून विजय मिळवलाय.
May 7, 2017, 07:47 PM ISTसुनील नरिनेचे तांडव, १५ चेंडूत ठोकले अर्धशतक
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरिने धमाकेदार अर्धशतकी खेळी साकारली.
May 7, 2017, 07:16 PM ISTमहेंद्रसिंग धोनीचा मास्टरस्ट्रोक अंदाज
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रायजिंग पुणे सुपरजायंटचा खेळाडू महेंद्रसिंग धोनीने असे काही केलेय ज्यामुळे प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनातील त्याचे स्थान आणखी उंचावलेय.
May 4, 2017, 05:46 PM IST