मुंबई | आयटी विभागाचे सचिव विजय गौतम यांच्याशी बातचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 07:39 PM ISTFDवरचे व्याज खाऊन टॅक्स चुकवणारे आयकर विभागाच्या रडारवर
सावधान..! तुम्ही जर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीवर गलेलठ्ठ व्याज घेत असाल. तर, तुम्हाला त्या पटीत टॅक्सही पे करावा लागतो. तुम्ही जर तो करत नसाल तर वेळीच सावध व्हा. आयकर विभाग तुमच्यावर नजर ठेऊन आहे.
Aug 28, 2017, 09:26 PM IST'आप'ला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस
आपने दिल्लीतील विजयाचं सेलिब्रेशन साजर केलं आणि आज त्यांना इनकम टॅक्स विभागाकडून 2 कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी ‘आप‘ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Feb 11, 2015, 03:45 PM IST