आदेश

खबरदार, आजारी पडलात तर... भरावा लागेल दंड!

वेगवेगळ्या देशांतील अजब-गजब कायदे ऐकून तुम्हाला हसू येत असेल पण, काही लागू करण्यात आलेले हास्यास्पद किंवा आश्चर्यजनक कायदे खरोखरच त्या त्या भागांतील नागरिकांना पाळावे लागतात... असाच एक अजब कायदा इटलीच्या एका गावात लागू करण्यात आलाय. 

Aug 11, 2015, 01:09 PM IST

पिंपरीबाबत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी : आर्मी

पिंपरीतल्या आर्मी कॉलेजच्या प्रवेशद्वाराविरोधातल्या आंदोलनालनाला हिंसक वळण लागले. यावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं आर्मी कॉलेजने स्पष्टीकरण केले आहे.

May 21, 2015, 05:44 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या जामीनाच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

Apr 15, 2015, 07:06 PM IST

रॅम्प हटवा, अन्यथा... महापालिकेचा शाहरुखला दणका

ख्यातनाम सिने अभिनेता शाहरूख खान याला अखेर मुंबई महापालिकेनं दणका दिलाय.

Feb 6, 2015, 11:01 AM IST

निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडणं थांबवण्याचे आदेश

निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडणं थांबवण्याचे आदेश

Dec 23, 2014, 09:04 AM IST

डॉक्टर चुकीमुळे गेली 60 लोकांची दृष्टी , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

अमृतसरमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० लोकांवर गुरुवारी गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, याचा फटका या लोकांना बसला. त्यांची दृष्टीच गेली.

Dec 6, 2014, 01:52 PM IST

50 हजार घेऊन गर्भपात कर, बलात्कार पीडितेला पंचायतीचा आदेश

बलात्कार पीडित महिलेला आरोपीकडून 50 हजार रुपये घेऊन पोटात वाढणाऱ्या गर्भाला पाडण्याचा धक्कादायक आदेश जातपंचायतीकडून मिळालाय. बिहारच्या किशनगंज जिह्याताली बाहदूरगंज भागात ही घटना उघडकीस आलीय.

Dec 4, 2014, 04:19 PM IST

आरोपी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये - सुप्रीम कोर्ट

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेल्या नेत्यांना स्थान देऊ नये, असं महत्त्वपूर्ण मत सुप्रीम कोर्टानं मांडलं आहे.

Aug 27, 2014, 01:53 PM IST

इरोम शर्मिला यांना मुक्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

मणिपूरच्या एका न्यायालयानं इरोम शर्मिला यांना न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्याचे आदेश दिलेत. 

Aug 19, 2014, 04:45 PM IST

सत्यम घोटाळा : चार वर्षानंतर सेबीनं 'राजू'वर घातली बंदी...

इंडिया सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड अर्थातच सेबीनं चार वर्षांपूर्वी उजेडात आलेल्या देशातील सगळ्यात मोठ्या कॉर्पोरेट घाटाळ्याची चौकशी पूर्ण केलीय. यावर, निर्णय देताना सेबीनं सत्यम कम्प्युटर्सचा संस्थापक बी रामलिंग राजू आणि इतर चार जणांवर 14 वर्षांची बंदी घातलीय.

Jul 16, 2014, 08:37 AM IST