बंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा
नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
Dec 1, 2016, 11:01 AM ISTपाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारू नका, राज्य सरकारचे मंदिरांना आदेश
बंदी घालण्यात आलेल्या जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये स्वीकारु नका
Nov 24, 2016, 09:36 PM ISTपाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारू नका, राज्य सरकारचे मंदिरांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 09:06 PM ISTसहकारी बँकांवरच्या 'नोटबंदी' आदेशामध्ये विसंगती
जु्न्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांवर घातलेल्या बंदीच्या आदेशांमध्ये विसंगती असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
Nov 21, 2016, 06:09 PM ISTघरात लग्न पण बँकाना पैसे देण्याचे आदेश नसल्याने अडचणी
ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली. मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे. त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष बँकांना सहन करावा लागत आहे.
Nov 18, 2016, 08:34 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा धर्मादाय संस्थांसाठी आदेश...
दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये भरावे लागणार आहेत.
Nov 18, 2016, 08:35 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अवैधरित्या टोलवसुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 11:33 PM ISTत्या जमिनीवरून सुप्रिया सुळे अडचणीत?
मुंबईतील खोतांच्या जमीनीवर अवैध कब्जा मिळवल्या प्रकरणी चौकशी करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Oct 22, 2016, 04:19 PM ISTदिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, फ्लाइंग ऑब्जेक्ट पाडण्याचे आदेश
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोणत्याही प्रकारच्या यूएवी म्हणजे माणवरहित यान, रिमोटवर चालणारं हेलिकॉप्टर किंवा मायक्रोलाइट एयर क्राफ्ट, ग्लाइडर, पॅरा ग्लाइडर आणि हॉट एयर बलूनवर बंदी लावली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.
Oct 10, 2016, 11:09 PM ISTसरकारने दिले नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश
पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर सरकारने नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये नौदलाला अधिक अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
Sep 29, 2016, 05:35 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'आदर्श' लष्कराच्या ताब्यात
लष्कराने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वादग्रस्त ठरलेली आदर्श सोसायटीची इमारत ताब्यात घेतली आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श इमारतीतल्या सदनिका वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झाले आहे.
Jul 29, 2016, 10:25 PM ISTफुकटात बदलता येणार फाटक्या नोटा
तुमच्याकडे असलेल्या फाटक्या नोटा आता फुकटात बदलून मिळणार आहेत.
Jul 16, 2016, 07:09 PM ISTदादरी हत्याकांडप्रकरणी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा
उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोहत्या केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अखलाकची हत्या करण्यात आली होती.
Jul 14, 2016, 10:30 PM ISTभुजबळांची २३ एकर जमीन जप्त, मंत्रालयातून झाल्या हालचाली!
दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात गजाआड असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची शैक्षणिक जमिनीसाठी दिलेली २३ एकर जमीन महसूल विभागाने जप्त केलीय. विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेऊन ही कारवाई थेट मंत्रालयातून करण्यात आलीय.
Jun 1, 2016, 09:17 PM IST