‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ला सुरूवात
महाराष्ट्रातील नामवंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या धावपटूंचा सहभाग असलेल्या २३व्या ठाणे महापौर ‘वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेला सुरूवात झाली आहे.
Aug 26, 2012, 09:19 AM ISTकुलगुरूंच्या पाठीशी आता काँग्रेस-राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्वाभीमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी कुलगुरू राजन वेळूकरांची भेट घेऊन घोळासंदर्भात माहिती घेतली. तसंच कुलगुरूंच्या पाठिशी घालत युवासेना विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.
Mar 30, 2012, 05:21 PM ISTआदित्य ठाकरेंचा प्रचाराचा प्रवास 'जोरदार'
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे चांगलेच प्रचारसभेत गुंतलेले आहे. मुंबई, पुणे नंतर आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये प्रचार केला. आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष असल्याने तरूणांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी चांगलाच जोर लावला आहे.
Feb 13, 2012, 02:45 PM ISTआदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज नागपूरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी मुंबईतल्या शैक्षणिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यापुर्वी विधानभवनातल्या पत्रकार परिषदेत कसलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे प्रश्नांना उत्तरे दिली.
Dec 19, 2011, 11:42 AM ISTराणे विरूध्द ठाकरे पुन्हा एकदा
नितेश राणे आणि आदित्य ठाकरे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. वरळीत गाडी ओव्हरटेक करण्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर हा वाद वरळी पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला.
Oct 2, 2011, 12:18 PM IST