आदित्य ठाकरे

Aurangabad Shivsena Aditya Thackeray Inagurated Bus Service Where Development Work Will be Done By CM In January. PT3M27S

औरंगाबाद | आदित्य ठाकरेंच्या हस्ते केवळ बससेवेचं उद्धाटन

औरंगाबाद | आदित्य ठाकरेंच्या हस्ते केवळ बससेवेचं उद्धाटन
Aurangabad Shivsena Aditya Thackeray Inagurated Bus Service Where Development Work Will be Done By CM In January.

Dec 21, 2018, 03:20 PM IST

अयोध्या दौऱ्यानंतर अंबाबाईकडे साकडं घालताना ठाकरे म्हणतात...

...आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचं आयोजन केलं

Dec 19, 2018, 09:12 AM IST

मराठा आरक्षण : आदित्य ठाकरेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

 विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक संमत झालं, त्यावेळी शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे देखील विधान भवनात उपस्थित होते. मराठा आरक्षण विधेयक आणल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केले. 

Nov 29, 2018, 07:16 PM IST

वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते करा - आदित्य ठाकरे

टी-वन वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वन मंत्रालयावर अतिशय तिखट शब्दांत टीका केलीय. 

Nov 3, 2018, 07:23 PM IST

झेविअर्समध्ये आदित्य ठाकरेंना आमंत्रित केल्यानं विद्यार्थी नाराज

आदित्य ठाकरे यांना आमंत्रित केल्याने माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलीयं.

Oct 5, 2018, 11:15 AM IST

मंबई: गोरेगावमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाला वेगळे वळण मिळू नये यासाठी पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे.

Jul 30, 2018, 01:28 PM IST

नॉन ब्रँडेड वस्तूंचं पॅकेजिंगला प्लास्टिक बंदीतून वगळणार?

नॉन ब्रँडेड वस्तूंच्या पॅकेजिंगला प्लास्टिक बंदीमधून वगळलं जाण्याची शक्यता आहे.

Jun 27, 2018, 04:38 PM IST

मुंबई | नॉन ब्रँडेड वस्तूंचं पॅकेजिंगला प्लास्टिक बंदीतून वगळणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 27, 2018, 04:20 PM IST

तेजस ठाकरेंकडून खेकड्यांचा 11 नव्या प्रजातींचा शोध

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांचं अभिनंदन केलंय.

Jun 26, 2018, 05:50 PM IST

मुंबई । शिवसेनेचा ५२ वर्धापन दिन, आदित्य ठाकरेंचे भाषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 06:38 PM IST

स्वबळावर लढून, एकहाती सत्ता आणू- आदित्य ठाकरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 01:38 PM IST

शिवसेना १०० टक्के समाजकारण करते - आदित्य ठाकरे

शिवसेना १०० टक्के समाजकारण करते असा दावा, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. 

Jun 16, 2018, 11:44 PM IST

शिवसेनेत आता 'आदित्य'निष्ठा? 'सामना'तली जाहिरात बघितली का?

शिवसेनेत स्वामिनिष्ठेचा नवा नमुना पाहावयास मिळतोय.

Jun 13, 2018, 05:36 PM IST

शिवसेनेत आता 'आदित्य'निष्ठा?

Shivsena MP Shrikant Shinde Make A Advertisement On Aditya Thackeray Birthday

Jun 13, 2018, 05:30 PM IST