आठवडा

आठवड्याभरात भाज्यांच्या दरात मोठी वाढ

कोरोनाचा असाही फटका 

Jul 6, 2020, 10:04 AM IST

जम्मू काश्मीर : एका आठवड्यात १६ दहशतवाद्यांना कंठस्नान

एका आठवड्यात 16 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. 

Jun 13, 2020, 06:07 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी

प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी .... 

Feb 21, 2020, 08:32 AM IST

चार दिवस कामाचे, बाकी सगळे आरामाचे... या देशातील सरकारचा प्रस्ताव

पंतप्रधान सना मारिन यांची जगातील सर्वात तरुण पंतप्रधान अशी ओळख आहे

Jan 7, 2020, 01:43 PM IST

आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झालीय.

Sep 24, 2018, 02:42 PM IST

धर्मा पाटील मृत्यूप्रकरण: आठवड्यानंतर ही चौकशी अहवाल नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 04:08 PM IST

फक्त ७ दिवसात घटना ५ किलो वजन घटवा

तुम्ही हा डाएट फॉलो केलात तर फक्त सात दिवसात ५ किलो पर्यंतचे वजन कमी करु शकता. 

Aug 22, 2017, 05:09 PM IST

शाळा, महाविद्यालयांनाही पाच दिवसांचा आठवडा?

शाळा, महाविद्यालयांनाही पाच दिवसांचा आठवडा?

Apr 27, 2017, 02:51 PM IST

एका आठवड्यासाठी नोटांचा निर्णय मागे घ्या : मुलायम सिंह

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी, 'नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी एक आठवड्यासाठी मागे घ्यावा', अशी मागणी  केली आहे.

Nov 10, 2016, 04:39 PM IST

खुशखबर : या आठवड्यातला रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द!

हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे महत्त्वाच्या कामासाठी आखलेला ७२ तासांचा जंबो ब्लॉक रेल्वेने गुंडाळलाय. 

Feb 11, 2016, 10:48 PM IST

एका आठवड्यात वाढलेलं वजन कमी करा

एका आठवड्यातही तुमचं वजन घटू शकतं, सुरूवातीला आपण वजन घटवण्यासाठी अनेक उपाय करत असतो, साधे उपाय म्हणजे आहारात तेलाचं प्रमाण कमी करणं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, जेवणाची वेळ पाळणे, झोपण्याच्या चार तास आधी खाणे, जास्त पाणी पिणं, फळ खाणं, सकाळचा व्यायाम वाढवणं. 

Dec 23, 2015, 01:06 PM IST

ऑक्टोबर हिट आणखी आठवडाभर : कुलाबा वेधशाळा

ऑक्टोबर हिटने अंगाची लाही केलेय. ऑक्टोबर महिना संपत आला तरी अंगाची लाही लाही सुरुच आहे. ही लाही आणखी आठवडाभर सुरुच राहिल, असेच दिसतेय. कुलाबा वेधशाळेने आठवडाभर हिट कायम राहिल, असे स्पष्ट केलेय. 

Oct 24, 2015, 10:21 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा?

सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा?

Sep 1, 2015, 10:29 AM IST