पद्मनाभस्वामी मंदिर,केरळ

पद्मनाभस्वामी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे.या मंदिराकडे जवळपास 1 लाख 36 हजार कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.

Sep 06,2023

तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर,आंध्र प्रदेश

तिरुपती मंदिर हे हिंदूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.प्रत्येक वर्षाला 600 कोटींहून अधिक रकमेची देणगी या मंदिराकडे येते.

वैष्णो देवी मंदिर

तिरुपतीनंतर सर्वात जास्त भेट दिले जाणारे हे दुसरे मंदिर आहे. या मंदिरात सुमारे एकुण 500 कोटी देणगी जमा होते असा अंदाज आहे.

शिर्डी साईबाबा मंदिर, महाराष्ट्र

दररोज 8 ते 12 हजार भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी येतात.या मंदिर देवस्थानाकडे तब्बल 540 कोटी रुपये संपत्ती आहे.

सुवर्ण मंदिर,अमृतसर

श्री हरिमंदिर साहिब म्हणूनही ओळखले जाते.आहे.सुवर्ण मंदिराचे (गोल्डन टेम्पल) वार्षिक उत्पन्न शंभर करोड पेक्षा जास्त आहे.

मीनाक्षी मंदिर,मदुराई

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये मीनाक्षी मंदिराचे नाव देखील येते.या मंदिराला दरवर्षी सहा कोटी पेक्षा जास्त दान दिले जाते.

जगन्नाथ मंदिर,ओडिसा

जगन्नाथ मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये आठव्या क्रमांकावर येते. 2010 मध्ये या मंदिराचे बँकेमध्ये 150 करोड रुपये होते.

सिद्धिविनायक मंदिर,महाराष्ट्र

सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित मंदिर आहे.या मंदिराकडे तब्बल 125 कोटींची संपत्ती आहे.

महालक्ष्मी मंदिर,कोल्हापूर

महालक्ष्मी अंबाबाई मंदिर,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर आहे.अहवालानुसार या मंदिराची निव्वळ संपत्ती 14 कोटी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story