आंगणेवाडी जत्रा

Anganewadi Jatra 2024 : येवा कोंकण आपलोच आसा! 'या' दिवसापासून सुरु होणार आंगणेवाडी जत्रा

Anganewadi Jatra 2024 : भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्राची तारीख घोषित करण्यात आली आहे. यंदा लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जत्रेला विशेष महत्त्व आहे. 

Dec 26, 2023, 08:09 AM IST

Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?

Anganewadi Jatra 2023 : अनेक (Konkan) कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक भाविकांसमवेत काही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती असणार आहे. 

Feb 4, 2023, 07:18 AM IST

Anganewadi Jatra 2023 : देवीनं कौल दिला! 2023 मध्ये 'या' दिवशी असणार आंगणेवाडीची जत्रा

Anganewadi Jatra 2023 : महाराष्ट्रात असंख्य खेड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची उत्सुकता साधारण वर्षभर पाहायला मिळते. 

Dec 5, 2022, 10:20 AM IST

Anganewadi Jatra : महत्वाची बातमी! आंगणेवाडीची जत्रा भाविकांसाठी रद्द

भाविकांना यंदा दर्शन घेता येणार नाही 

Feb 8, 2021, 06:25 PM IST

आंगणेवाडी जत्रेसाठी पार पडली पारध, गाड्यांच्या बुकींगची लगबग सुरू

दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठत हा यात्रोत्सव पार पडतो

Dec 8, 2019, 12:32 PM IST

सिंधुदुर्ग | आंगणेवाडीत युवकाचा अपघाती मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 04:22 PM IST

आंगणेवाडी यात्रेला जात असताना युवकाचा अपघातात मृत्यू

सिंधुदुर्गमधल्या आंगणेवाडी यात्रेला जात असताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

Jan 28, 2018, 12:51 PM IST

सिंधुदुर्ग । आंगणेवाडी जत्रेसाठी मोठी गर्दी, चाकरमानी मालवणात दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 27, 2018, 04:36 PM IST

आंगणेवाडीची जत्रा यंदा 2 मार्चला

सिंधुदुर्गमधील महत्वाची आणि प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यंदा 2 मार्चला होणार आहे. प्रति पंढरपूर नावाने आंगणेवाडीची ही यात्रा प्रसिद्ध आहे. 

Dec 8, 2016, 09:54 AM IST

डोळ्यानं पाहिन रुप तुझे : आंगणेवाडी जत्रा

आंगणेवाडी जत्रा, खरतर या  विषयावर किती  लिहायचं आणि किती वर्ष लिहायचं हा फार मोठा प्रश्न आहे.

Feb 26, 2016, 08:35 AM IST

आंगणेवाडी जत्रेची पूर्वतयारी

आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा कोकणात खूप प्रसिद्ध आहे. अवघ्या दोन दिवसांवर ही जत्रा येऊन ठेपलीये. या जत्रेसाठी टमुंबईतूनमुंबईतून मोठ्या प्रमाणात भाविक कोकणात जातात. २५ फेब्रुवारीला ही जत्रा आहे. जत्रा जवळ आल्याने तेथील कामेही जोरदार सुरु आहेत. भाविकांना कसलीही गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. या तयारीचेच हे काही फोटो

Feb 22, 2016, 11:51 AM IST

आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

कोकणातील आंगणेवाडीची जत्रा प्रसिद्ध मानली जाते. या जत्रेसाठी मुंबईहून अनेक भाविक कोकणात जातात. यादरम्यान कोकणात विशेष गाड्याही सोडल्या जातात. यंदाही कोकण रेल्वेने आंगणेवाडीच्या जत्रेसाठी दादर सावंतवाडी दादर, मुंबई सीएसची झाराप मुंबई सीएसटी आणि एलटीटी झाराप एलटीटी या तीन नव्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Feb 9, 2016, 10:48 AM IST

`आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा

‘व्हॉटस अप’वर एक इमेज रिसीव्ह झाली. ‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ..

Feb 14, 2014, 01:00 PM IST