आंगणेवाडी जत्रेची पूर्वतयारी

आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा कोकणात खूप प्रसिद्ध आहे. अवघ्या दोन दिवसांवर ही जत्रा येऊन ठेपलीये. या जत्रेसाठी टमुंबईतूनमुंबईतून मोठ्या प्रमाणात भाविक कोकणात जातात. २५ फेब्रुवारीला ही जत्रा आहे. जत्रा जवळ आल्याने तेथील कामेही जोरदार सुरु आहेत. भाविकांना कसलीही गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. या तयारीचेच हे काही फोटो

Updated: Feb 22, 2016, 11:51 AM IST
आंगणेवाडी जत्रेची पूर्वतयारी title=

सिंधुदुर्ग : आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा कोकणात खूप प्रसिद्ध आहे. अवघ्या दोन दिवसांवर ही जत्रा येऊन ठेपलीये. या जत्रेसाठी टमुंबईतूनमुंबईतून मोठ्या प्रमाणात भाविक कोकणात जातात. २५ फेब्रुवारीला ही जत्रा आहे. जत्रा जवळ आल्याने तेथील कामेही जोरदार सुरु आहेत. भाविकांना कसलीही गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. या तयारीचेच हे काही फोटो