अवधूत तटकरे

अवधूत तटकरेंचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला 

Sep 9, 2019, 06:25 PM IST

राष्ट्रवादीला दोन धक्के, भास्कर जाधव-अवधूत तटकरे शिवबंधन बांधणार

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात दोन धक्के बसले आहेत.

Sep 8, 2019, 09:46 PM IST

'मी अवधूत तटकरेंची समजूत काढेन, ते राष्ट्रवादीतच राहणार'

ही सदिच्छा भेट असून त्यात राजकीय चर्चा झाल्याचं अवधूत तटकरेंनी सांगितले.

Aug 30, 2019, 04:39 PM IST
NCP MLA Avdhut Tatkare Enters Matoshree To Join Shiv Sena PT2M49S

मुंबई । कार्यकर्त्यांशी चर्चा करुन दोन दिवसात निर्णय - अवधूत तटकरे

 मुंबई । कार्यकर्त्यांशी चर्चा करुन दोन दिवसात निर्णय - अवधूत तटकरे

Aug 29, 2019, 06:10 PM IST
 Awadhut tatkare meet On Uddhav Thackery In Mumbai PT49S

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Aug 29, 2019, 06:05 PM IST

श्रीवर्धन : सुनील तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

सुनील तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

Oct 9, 2014, 06:50 PM IST

महाराष्ट्रात आणखी एका काका-पुतण्याचा वाद

महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतणे सत्ता संघर्ष नवा नाही...बाळासाहेब ठाकरे- राज ठाकरे, शरद पवार-अजित पवार, गोपीनाथ मुंडे- धनजंय मुंडे सत्ता संघर्ष कायमच चर्चेचा विषय ठरतो. त्यात आता भर पडली आहे ती सुनिल तटकरे यांच्या कुटुंबाची.

Aug 16, 2014, 10:24 PM IST