अवकाळी पाऊस

मुंबई । राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:54 AM IST

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 09:38 AM IST

अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुचा जोरदार फटका द्राक्ष पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. निफाड तालुक्यातील द्राक्षांच्या नुकसानीचा आकडा करोडो रुपयांच्या घरात पोहोचलाय आहे. तर, निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी आणि बेहेड या गावांतील द्राक्षबागांचेही मोठे नुकासन झाले आहे.

Nov 12, 2017, 10:38 PM IST

नाशिक | अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांना फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 08:25 PM IST

तळकोकणात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी

तळकोकणात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कणकवली, मालवण परिसरात तब्बल पाच-सहा तास मुसळधार पाऊस झाला आहे.

May 15, 2017, 08:53 PM IST

पुढील दोन दिवसांत अवकाळी पाऊस, वेधशाळेचा अंदाज

पुढच्या दोन दिवसांत राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय. 

May 15, 2017, 05:58 PM IST

मे महिन्यात शिर्डी, सातारा, कोकणातही पावसाची हजेरी

यंदा मे महिन्यातच पावसानं महाराष्ट्रात हजेरी लावलीय. यामुळे, उन्हानं हैराण झालेल्यांना वातावरणानं थोडा थंडावा अनुभवायला मिळाला असला तरी शेतकऱ्यांची मात्र झोप उडालीय.

May 13, 2017, 07:49 PM IST

अवकाळी पावसाने कोकणलाही झोडपले

मेच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये होत असलेल्या अवकाळी पावसानं कोकणालाही  चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे शेतक-यांचं मात्र चांगलंच नुकसान झालं. 

May 13, 2017, 04:25 PM IST

मे महिन्यात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांनी शुक्रवारी थंडाव्याचा अनुभव घेतला. आज संध्याकाळी नवी मुंबईच्या नेरुळ, पनवेल, खारघर या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच बदलापुरमध्ये पाऊस झाला. 

May 12, 2017, 08:47 PM IST

मराठवाडा, प. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सूर्यनारायण कोपला

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. तर उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात सूर्यनारायण कोपला आहे. दरम्यान, राज्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

May 6, 2017, 11:54 PM IST

सांगली आणि लातूरमध्ये अवकाळी पाऊस

सांगली आणि लातूरमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. सांगलीत वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

May 6, 2017, 08:52 AM IST

अवकाळी पाऊस, गारपिटीने नाशकात अनेक गावांना तडाखा

शेतमालाला भाव नसल्यानं बळीराजा हैराण असतांना अवकाळी पाऊस आणि  गारपिटीनं नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावांना तडाखा बसला आहे. 

May 2, 2017, 11:05 PM IST