राज्यात अर्भकांच्या मृत्यूत वाढ, गेल्या वर्षात १६ हजार ५३९ अर्भकांचा मृत्यू
धक्कादायक बाब विधानसभेत समोर आली आहे.
Jun 21, 2019, 04:14 PM ISTअहमदाबादमध्ये 36 तासांत 11 अर्भकांचा मृत्यू
गुजरातचं सर्वात मोठं शहर असणाऱ्या अहमदाबादमध्ये गेल्या 36 तासात सरकारी रुग्णालयात 11 अर्भकांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी मुख्यमंत्री विजय रुपाणींनी चौकशीचे आदेश दिलेत.
Oct 30, 2017, 04:03 PM IST