अर्धनग्न

अर्धनग्न होत महिलेने ऊबर चालकाला लूटले, पोलिसांनी केली अटक

पोलिस प्रमुख टिम वॉकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती अशी की, या प्रकरणात एंथनी केनडी (वय २४), आणि रायना फिलियॉस (वय-२२) यांना अटक करण्यात आली आहे.

Jan 10, 2018, 05:28 PM IST

माजी नगरसेवकाच्या रिसॉर्टवर रेव्ह पार्टी, विवस्त्र आढळल्या 200 तरुणी

पुष्कर  शहरापासून जवळ असलेल्या 'रावतों की ढाणी' मधील पुष्करचे माजी नगरसेवकाच्या (काँग्रेस) रिसॉर्टवर बुधवारी पोलिसांनी छापेमारी केली. रिसॉर्टवर तब्बल 200 विदेशी तरुणी नशेत तर्रर्र असल्याचे आढळून आल्या. महत्त्वाचे म्हणजे, त्यातील बहुतेक तरुणी अर्धनग्नावस्थेत होत्या.

Sep 29, 2016, 06:29 PM IST

अर्धनग्न होऊन ट्रम्प यांचा प्रचार करतायंत तरुणी

अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत असलेले  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आपल्या बेताल वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत येत असतात. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी एक नवीन  ट्विटर अकाउंट बनवण्यात आले आहे.

Apr 4, 2016, 10:56 PM IST

'हल्ला करणाऱ्यांना संरक्षण द्या'... पत्रकारांचं अर्धनग्न आंदोलन

'हल्ला करणाऱ्यांना संरक्षण द्या'... पत्रकारांचं अर्धनग्न आंदोलन

Jul 24, 2015, 05:17 PM IST

सलमान खान सोबत काय करायचं सनी लिऑनला?

२००५मध्ये आलेल्या नो एन्ट्री चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ या चित्रपटात १० अभिनेत्री काम करणार आहेत. यात लारा दत्ता, बिपाशा बसू, इशा देओल आणि सलिना जेटली शामिल होणार आहे. यात विशेष म्हणजे पॉर्न स्टार सनी लिऑन आणि एली अबराम याचेही नाव चर्चेत आहे.

May 2, 2014, 12:33 PM IST

Nude होऊन पार्टीमध्ये नाचली सनी लिऑन!

पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवुडमध्ये एन्ट्री करणाऱ्या सनी लिऑनचे धक्कादायक फोटो समोर आले आहे. काही जणांनी दावा केला आहे की, सनी लिऑनने नुकतेच एका हिरा व्यापाऱ्यांच्या एका पार्टीत स्ट्रीप डान्स केला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील फोटो व्हायरल झाले असू त्यात सनी लिऑन अर्धनग्न अवस्थेत दिसून येत आहे. या फोटोंमध्ये सनी टॉपलेस दिसत आहे.

Apr 28, 2014, 05:28 PM IST

फेसबुकवर मुस्लिम महिलांचं अर्धनग्न फोटो आंदोलन

ट्युनिशियामधील अमिनाच्या समर्थनार्थ जगभरातल्या मुस्लिम महिलांनी फेसबुकवर आपले टॉपलेस फोटो अपलोड करत आंदोलन सुरू केलं आहे. याद्वारे त्यांनी इस्लामी संस्कृतीलाच आव्हान दिलं आहे.

Mar 26, 2013, 05:15 PM IST