अरिजीत सिंग

‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यामुळे Arijit Singh Live Concert बेरंग, चाहत्यांसाठी वाईट बातमी!

Arijit Singh चा हा Live Concert कोलकातामध्ये होणार होता. दरम्यान, हा कॉन्सर्ट आता रद्द करण्यात आला आहे. त्याचे नक्की कारण काय हे समोर आले आहे. 

Dec 29, 2022, 04:29 PM IST

VIDEO : अरिजीतच्या आवाजातलं 'बिन्ते दिल'... रणवीरचा भेसूर अंदाज

'खलीबली'नंतर आता संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमातलं आणखी एक प्रदर्शित झालंय. 

Feb 2, 2018, 04:25 PM IST

शिवी देणाऱ्या अरिजीत सिंगचा व्हिडिओ व्हायरल

त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल. पण अरिजीतच्या तोंडून शिव्या ऐकण त्याच्या फॅन्सना अचंबित करणार असेल.

Jan 20, 2018, 04:33 PM IST

अरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं

सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर अखेर संपलं आहे.

Aug 21, 2016, 11:16 PM IST

'सुल्तान'नं अरिजीतच्या जखमेवर मीठ चोळलं...

सलमान खानच्या 'सुल्तान' या सिनेमात अरिजीत सिंहनं गायलेलं गाणं सलमान खाननं पुन्हा एकदा एका दुसऱ्या गायकाकडून गाऊन घेतलंय. 

Jun 8, 2016, 08:25 AM IST

व्हिडिओ : अजहरच्या मनातली 'इतनी सी बात' जाहीर!

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री प्राची देसाई यांचा 'अजहर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील 'इतनी सी बात हैं' हे गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Apr 16, 2016, 01:26 PM IST