अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासमोर ही ६ आव्हानं
जो बायडेन यांच्यासमोर पुढच्या काळात काही आव्हान असतील
Nov 8, 2020, 08:53 AM ISTअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या संरक्षणात तैनात झाला हा भारतीय
पहिल्यांदाच एका भारतीयाची निवड
Sep 9, 2018, 11:38 AM ISTPlay Boy च्या एक्स मॉडेलने म्हटले, ट्रम्प यांनी सेक्ससाठी देऊ केले होते पैसे
पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनंतर आता प्लेबॉय मॅगझीनची मॉडेल असलेली कॅरन मॅकडुगल हिने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक महिने अफेअर होते, असा दावा केला आहे. इतके नाही मॅकडुगलने सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की ट्रम्पने तिच्यासोबत सेक्स केला आणि नंतर पैसे देण्याचा प्रयत्नही केला होता.
Mar 28, 2018, 05:52 PM ISTपंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक
आशियाई देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मनिलामध्ये पोहोचले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. रविवारी, पंतप्रधान मोदींनी अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली. ज्यात अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे.
Nov 13, 2017, 10:19 AM ISTट्रम्प आणखी एका वादग्रस्त आदेशावर सही करण्याच्या तयारीत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प आता आणखी एक वादग्रस्त आदेशावर सही करण्याच्या तयारीत आहेत.
Jan 31, 2017, 10:19 AM ISTजाणून घ्या कसे निवडले जातात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीला आता अवघे काही तास उरले आहेत. अशातच संपूर्ण जगात याच गोष्टीची चर्चा आहे की अमेरिकेचा ४५ वा राष्ट्राध्यत्र कोण होणार ? हिलेरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रंप ? राष्ट्राध्यक्षपदाच्या या शर्यतीत डेमोक्रेटीक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रंप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याशिवाय लिबर्टी पक्षाचे गॅरी जॉनसन हे देखील या शर्यतीत आहेत.
Nov 7, 2016, 06:11 PM ISTचार भारतीय संशोधकांचा गौरव
कमी वयातच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला हातभार लावणाऱ्या ९६ तरुण संशोधकांना अमेरिका सरकारतर्फे नुकतेच पुरस्कार घोषित करण्यात आलेत. यापैकी चार जण भारतीय वंशाचे आहेत. पुरस्कार विजेत्यांचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
Jul 24, 2012, 02:32 PM ISTओबामांनी केला पंतप्रधानांना फोन...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी नुकतंच भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधलाय. व्हाईट हाऊसमधून ही माहिती देण्यात आलीय. यावेळी दोन्ही नेत्यांत स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं समजतंय.
Jun 15, 2012, 02:41 PM ISTओबामांची भारतविरोधी जाहिरातबाजी!
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळीने आता जोर धरला असून भारतीय स्टाइलने अमेरिकेतही आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे मीट रॉम्नी यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत त्यांनी भारत द्वेषाचा वापर केला आहे.
May 4, 2012, 05:00 PM ISTरोमनींची भाषा, "ओबामा गुंडाळा गाशा"
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी शर्यतीत असणाऱ्या रोमनींनी आज बराक ओबामा यांना आपला गाशा गुंडाळण्यास सुरूवात करा, असं सांगितलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपणच विजयी होऊ, असा रोमनी यांना विश्वास आहे.
Apr 17, 2012, 05:47 PM IST