अमृता सुभाष

'आयुष्य संपवावं...' असं वाटतं असताना अमृता सुभाषने घेतली थेरपीची मदत, सांगितली 5 Senses एक्सरसाईज

Amruta Subhash on Mental Health : अभिनेत्री अमृता सुभाषला एकेकाळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती. तिचा हा प्रवास कसा होता? आणि या प्रवासात तिला एका थेरपीतील एक्सरसाईजची मदत झाली. ही एक्सरसाईज जाणून घेऊया. 

Feb 29, 2024, 10:22 AM IST

मानसोपचार घेण्यात लाज कसली?- अमृता

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात किंवा कोणत्याही क्षेत्रात एका ठराविक वेळेनंतर असुरक्षितता वाटते.

 

Feb 29, 2020, 04:47 PM IST
Spot Light With Amruta Subhash 29Th Feb 2020 PT22M1S

स्पॉटलाईट | अमृता सुभाषसोबत 'चिअर्स'

स्पॉटलाईट | अमृता सुभाषसोबत 'चिअर्स'

Feb 29, 2020, 03:35 PM IST

अमृता सुभाषच्या ओढणीचं आणि स्मिता पाटील यांच काय आहे कनेक्शन ?

अमृता सुभाषला 'स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार' देण्यात आला

Oct 19, 2019, 11:47 AM IST

Gully Boy Movie Review: अपना टाईम आ गया...

छोटे.... अब ये सिक्का बोलेगा... 

Feb 14, 2019, 10:18 AM IST

कान्समध्ये झळकली मराठी अभिनेत्री अमृता सुभाष

मराठी अभिनेत्री अमृता सुभाषला यंदाच्या कान्समध्ये झळकण्याचा मान मिळाला आहे. निमित्त होतं अनुराग कश्यप दिग्दर्शित रामन राघव 2.0 या सिनेमाचं. या सिनेमामध्ये अमृतानं भूमिका केली आहे. या सिनेमाचा प्रीमिअर कान्समध्ये दिमाखात पार पडला. यावेळी रेड कलरच्या गाऊनमध्ये मराठमोळ्या अमृताचा हॉट अंदाज बघायला मिळाला. 

May 18, 2016, 11:11 PM IST

नवी मुंबईत 'चौपाटी महोत्सव'

नवी मुंबई 'पर्यावरण संरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीनं नवी मुंबईत चौपाटी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. महोत्सवात सांस्कृतिक महोत्सवासह खाद्यपदार्थांची रेलचेल आहे.

Dec 26, 2011, 08:02 AM IST