चंद्राच्या पिवळ्या साडीत दिलखेच अदा
अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर चर्चेत असते.
Dec 24, 2024, 04:42 PM ISTदिवाळीच्या मुहूर्तावर अमृताची स्वप्नपूर्ती! 22 व्या मजल्यावर घेतलं नवीन घर, पाहा फोटो
दिवाळीच्या मुहूर्तावर अमृताची स्वप्नपूर्ती झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री नवीन घरं घेतलं असून घराची खास झलक दाखवली आहे.
Nov 1, 2024, 01:47 PM IST'लाईक आणि सबस्क्राईब'च्या रहस्यमयी टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता, व्लॅागर अडकणार पोलिसांच्या जाळ्यात?
'लाईक आणि सबस्क्राइब' या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Sep 13, 2024, 04:25 PM IST'एकाच इंडस्ट्रीत आहोत म्हणून गळ्यात गळे...' सईसोबतच्या मैत्रीवर प्रश्न विचारताच चंद्रा काय म्हणाली
Sai Tamhankar and Amruta Khanvilkar: सई ताम्हणकर ही फारच लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाची अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यातून अमृता खानविलकरनं यावेळी आपल्या आणि सईच्या नात्यावर भाष्य केले आहे.
Aug 30, 2023, 03:37 PM ISTMaharashtra Shahir: अंगावर रोमांच, डोळे भरून आले; अमृता खानविलकर म्हणते "मला अंकुश दिसलाच नाही"
Amrita Khanwilkar On Ankush Choudhari: मराठमोळी धकधक गर्ल अमृता खानविलकरने (Amrita Khanwilkar) महाराष्ट्र शाहीर (Maharastra Shaheer) सिनेमावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. यावेळी तिने अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhari) यांचं तोंडभरून कौतूक केलंय.
May 3, 2023, 10:34 PM IST... म्हणून आमृता खानविलकरच्या आईने लावला डोक्याला हात
आईच्या जीवाला घोर लावणारा अमृताचा जीवघेणा स्टंट
Feb 29, 2020, 12:12 PM IST
'मलंग'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीने घटवलं १२ किलो वजन
भूमिकेसाठी 'ति'ची मेहनत...
Jan 8, 2020, 07:56 PM IST'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार 'सत्यमेव जयते' सिनेमांत
बॉलिवूडमध्ये मराठी अभिनेत्री
Jul 25, 2018, 02:45 PM ISTअमृता खानविलकर लवकरच होणार मावशी
घायाळ करणारे सौंदर्य आणि आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये मजल मारणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर.
Jul 17, 2018, 11:56 AM IST'राझी'नंतर आता अमृताचा नव्या दुनियेत डेब्यू्
अमृताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.
Jun 1, 2018, 07:59 PM IST'राझी'त अस्खलित उर्दू उच्चारताना दिसणार मराठमोळी अमृता
अमृताने आपल्या ‘कट्यार काळजात घुसली’ ह्या सिनेमातही अमृताने उर्दू भाषेत संवाद म्हटले होते
Apr 19, 2018, 05:00 PM ISTरणवीर-अमृताचा जबरदस्त डान्स व्हिडिओ...
रणवीर सिंगची भूरळ तरूणींवर होतीच. पण पद्मावतनंतर त्यात अधिक भर पडली, असे म्हणायला काही हरकत नाही.
Feb 19, 2018, 11:28 AM ISTफिटनेस फ्रिक अमृता खानविलकरचे खास फोटो
नुकत्याच झालेल्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' ह्या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकर चा धमेकदार नृत्य पाहून प्रेक्षकांनी तिला भरभरून दाद दिली आहे.
Jan 31, 2018, 07:17 PM ISTअमृता-अंकुशाचा मेणाचा पुतळा !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 02:37 PM IST