अभिनेता आमिर खान

आमिर चीनचा लाडका; RSSची बोचरी टीका

सहसा कोणताही वाद किंवा अवाजवी चर्चांपासून दूर राहणाऱ्या अभिनेता आमिर खान सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. संघाच्या मुखपत्रातून त्याच्यावर निशाणा साधण्यात आल्यामुळं त्यांची आमिरविरोधी भूमिका आता सर्वांसमोर आली आहे. 

Aug 26, 2020, 11:46 AM IST

अभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आला समोर

अभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'सीक्रेट सुपरस्टार'चा फर्स्ट लूक समोर आला आहे. आमिर खान या लूकमध्ये कूल लूकमध्ये दिसत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वेत चंदन करणार आहे. फर्स्ट लूकची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाचे डायरेक्टर अद्वेत चंदनने 'सीक्रेट सुपरस्टार'चे फोटो शेअर केले आहे.

Sep 13, 2016, 08:57 PM IST

अभिनेता आमिर खानच्या कारने एकाला पाचगणीत ठोकले

मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या मर्सिडीज बेन्झ या गाडीला साता-याच्या पाचगणीत अपघात झाला. कारने बाईकस्वाराला ठोकरल्याने या अपघातात एक जण जखमी झाला.

Nov 21, 2015, 12:00 PM IST