जाणून घ्या ATM कार्ड चा 'हा' १० लाखांचा फायदा ..
एटीम कार्डाचा उपयोग काय ? असा प्रश्न विचारला तर सहाजिकच त्याचे उत्तर केवळ ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि पैसे काढण्यासाठी इतकाच होतो. परंतू यापलिकडे एटीएम कार्डचा नेमका उपयोग काय ? हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
Jan 3, 2018, 09:01 AM ISTविमा काढलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी
विमा काढलेल्या सर्वांसाठी एक महत्वाची बातमी. डास चावला आणि त्यातून होणाऱ्या रोगामुळे मृत्यू ओढवला, तर तो अपघात म्हणून गणला जावा असा निर्णय राष्ट्रीय ग्राहक लवादानं दिलाय.
Jan 2, 2017, 08:27 AM ISTझी हेल्पलाईन : अपघात विम्याचं पैशांसाठी मरमर
अपघात विम्याचं पैशांसाठी मरमर
Jul 4, 2015, 11:09 PM IST